पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा] रामायण. १५९ अति विख्यात वैय्याकरणी जो पाणिनि तो इसबी पाणिनीतील उल्लेख शकांपूर्वी ७०० वर्षे झाला असून, त्यास देखील रामायण माहीत अस ल्याचे दिसतें. कारण त्याच्या *सूत्रांत ऐक्ष्वाक, कौसल्या, कैकेयी, वगैरे जी त्या महाकाव्यांतील पात्रे, त्यांचा उल्लेख केलेला आहे. इक्ष्वाकूचा वंशज ऐक्ष्वाक ह्मणजे राम असून, ह्या शूर व पवित्र पुरुषाच्या चरित्राशी कौसल्या आणि कैकेयी यांचा इतिहासदृष्ट्या किती संबंध आहे, हे ज्यास्त सांगावयास नको. राजा दामोदर याच्या वेळीं तर रामायण है इतक्या प वित्रतेस आणि पूज्यतेस पात्र झालें होतें की, त्याच्या साद्यन्त श्रवणानें महा- पातकाचें देखील क्षालन होतें, अशी तत्कालीन लोकांची पूर्ण श्रद्धा असे. याविषयीं कल्हण - कृत राजतरंगिणींत अशी एक गोष्ट आहे कीं, कांहीं ऋषींनीं राजा दामोदराजवळ अन्न- सांगितली राजा दामोदरच्या वे- ळीं त्याची पवित्र कीर्ति १

  • Was Ràmàyana copied from Homer ? P. 41

Panini, therefore, must have flourished in the beginning of the 7th century before the christian era if not earlier still; and against this conclusion I believe no argument has been or can be brought except a vague prejudice. " (Dr. Bhandarkar's H. of the Dekkan P. 8.)