पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रं ESTO: 1848 11 हिंदूंचीं महाकाव्ये व त्यांचें प्राचीनत्व. 1653 भाग १४ वा. महाकाव्यें व गद्यपद्यांदि भाषाशास्त्र. 181 BUSIWAR. रामायण. वेदांनंतरची महत्वाची काव्ये म्हटली म्हणजे रामा- यण आणि महाभारत हीं होत. ही दोन्हीं महाकाव्ये फारच प्रा- चीन काळचीं आहेत. व त्यांतही रामायण हें पुराणतर आहे. कारण महाभारतांत रामाच्या अद्भुत पराक्रमाचा आणि त्याच्या महत्शौ- र्याचा उल्लेख केल्याचे दिसत असून, तशा प्रकारचें निवेदन महाभारतांतील पांडवादि पराक्रमी पुरुषांचें, रामाय- णांत केल्याचें कोठेंही आढळून येत नाही. रामायण, रामायण हें महाकाव्य इतकें पुरातन आहे की, त्याचें संविधानक बहुतेक सर्व हिं दूंस व त्यांच्या लहान मुलांबाळांस देखील माहीत असून, ते हिंदुराष्ट्राच्या हत्पटिकेवर १४