पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५६ भारतीय साम्राज्य. [ भाग मुळे वेदार्थ काठिण्याचें खरें इंगित त्यांस सहजच कळून येऊन, सायण भाष्याचा खरा उपयोग त्यास झाला. आणि त्यामुळेच दुर्गम वेददुर्गात प्रवेश होण्याला सायण भाष्याचें साहचर्य किती श्रेयस्कर झाले, हे त्यांस पूर्णपणें कळून आलें. मागील पृष्ठावरून पुढे चालू. first steps, we could never, at least, have gained a firm footing, without his leading strings. If there- fore we can now see further than he could, let us not forget that we are standing on his shoulders. " (Rig-Veda-Samhita Vol. I.)