पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा ] त्यावरून तत्काली- न स्थितीचें दिग्द- र्शन. कामांत बराच सरसावलेला असल्याचे दिसतें. छंदोग्य ब्राह्मणाच्या दहा अध्यायांपैकीं पहिले दोन अध्याय गाहाळ झालेले असून, शेवटल्या आठ अध्यायास छंदोग्योपनिषद् अशी संज्ञा आहे. यांत अध्यात्म- ज्ञानासंबंधी चमत्कारिक कथानकें व उपदेशपर धर्मानु- शासनें आहेत. केनोपनिषदाची सामवेदाच्या ब्राह्मणां- तच गणना असून, त्याचे दोन विभाग केलेले आहेत. पहिला भाग श्लोकबद्ध असून त्यांत ब्रह्मनिरूपण आहे. दुसऱ्या भागांत ब्रम्हश्रेष्ठत्व स्थापित करण्याच्या संबंधानें अनेक कथानके आहेत. सायण हा सामवेदाचे आठ ब्राम्हण असल्याविषयी संविधानांत लिहितो. सामवेदाचीं तीन श्रौतसूत्रें, पांच छंदसूत्रे, आणि एक गृह्यसूत्र, अशी आहेत. श्रौत- सूत्रांत यज्ञविधीचें विवेचन व सोम- निदानसूत्राचे दहा प्रपाठ असून त्यांत छंद, उक्त, स्तोम, आणि गान, याविषयीं विवेचन आहे. पुष्पसूत्र गाभिळाने केलेले असून, त्यांत निरनि- सामवेदाचीं सूत्रें याग प्रकरण आहे. पदें. वेद व वेदांगें. १४७ वरून एकंदरीत त्या वेळच्या स्थि- तीचें दिग्दर्शन होत असून, तत्- कालीन लोकसमाज सुधारणेच्या सामवेदाचीं उपनि-