पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग त्याचे ब्राह्मण. धींच विवेचन आहे. याचें तैत्तिरीय ब्राह्मण असून, काथकोपनिषद्, तैति- रीयोपनिषद्, नारायणीयोपनिषद् वारुणीउपनिषद्, व व मैत्रा- यणोपनिषद्, अशीं उपनिषदें, तसेंच कथासूत्र, मनुसूत्र, मैत्र- सूत्र, लौगाक्षीसूत्र व प्रतिशाख्यसूत्र, त्यांचीं उपनिषदें, व अशीं श्रौतसूत्रे, आणि कथक सूत्र, सूत्रे. बौध्यायन सूत्र, भारद्वाज सूत्र, सत्यापाढ सूत्र, हिरण्यकेशी सूत्र, व प्रातिशाख्य सूत्र, अशीं गृह्यसू- त्रे आहेत. शुक्ल यजुर्वेदाला वाजसनेय अशीही संज्ञा आहे. वाजसनेय हें याज्ञवल्क्याचें नांव असून तोच शुक्ल यजुर्वेदाचा प्रवर्तक असल्याविषय वृहदरण्यकांत सांगितले आहे. वाज सनेयिसंहितेचे चाळीस अध्याय आ त्याची संहिता. शुक्ल यजुर्वेद. हेत. त्यांत यज्ञव्यवस्था, यागविधि, त्यांचें कालनियमन, सौत्रामणी (म्हणजे सोमपानातिरेका- पासून झालेल्या पापाचें क्षालन कर- ण्याचा विधि), अश्वमेध, पुरुषमेध, पितृमेध, आणि प्रवर्ग्य (म्हणजे शांतिक्रिया ), याविषयीं निरूपण आहे. सोळाव्या अध्यायांत रुद्र देवतेच्या आराधनेविषयी सविस्तर विवेचन असून त्यांत निरनिराळ्या प्रकारचें चौरकर्म कर- णारे, तस्कर, मारक, निशाचर, कलह करणारे, खून करणारे, दरवडेखोर, आणि बंडखोर, यांचें वर्णन आहे. १४४