पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. पूर्वार्ध. पुस्तक दुसरें. आर्यलोक व त्यांचें बुद्धिवैभव. 163320 181 BUDHW 2 भाग १० वा. हिंदुस्थान हँुच आर्य लोकांचे मूळचें निवा- आर्याचें मूलनिवासस्थान. आशियाखंडांत आर्यलोकांचें मूळचे निवासस्थान कोणतें त्यांनीं कसकसें, कोणत्या दिशेकडे, केव्हां पर्यटन केलें, आणि ते कोठकोठें, कशा वसाहती करून संस्थान असावें. त्या आदिस्थानाची व्याप्ति. राहिले, यांविषयीं समग्र, विश्वसनीय, व इत्थंभूत, अशी माहिती कोठेंही उपलब्ध नाहीं. तथापि, या जगत्तलावरील अति पुराण लेख वेदच असल्यामुळे, अन्यत्र कोठेंही न मिळणारी अशी प्राचीन काळची अ- मूल्य माहिती पुरविण्याच्या काम, ते केवळ भरपूर भांडार व आधारस्तंभच आहेत, असें