पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्राच्य विषयक गंध-भरतखंडाचा ग्रीस देश ऋणी - दक्षिण हिंदु- स्थानांतील, या दोन्ही महाकाव्याच्या वेळची स्थिति, व रामायणा- चा काल-रामायणांतील भाषापद्वति–तत्कालीन लोकनीति- महाभारताचा काल — ऐतरेय ब्राह्मण व सूत्रांचा काल–महाभा- रत, रामायण, वेद, धर्म, आणि कला, ह्या सर्वोत कांहींना कांहीं तरी न्यून दाखविण्याविषयी पाश्चात्यांचा प्रयत्न सदरहू मतांचें यथार्थ खंडन – भगवद्गीतेचें पौराणत्व- पाश्चात्यांच्या आक्षेपांचें बालिशत्व-त्यांचा दुराग्रह —त्या दुराग्रहाचें खंडन – भक्ति व श्रद्धेचें पौराणत्व – भारतीयांचें पाश्चात्यांच्या शिरावरील ऋण पाश्चात्यां- च्या कुटिल वर्तनाचें फल-पाश्चात्यांच्या विपक्षवृत्तीचा मासला- मिल्ल, मोक्षमुलर, वेचर, राँथ, चोटलिंग–अपवाद – पाणिनि-तत्- कृत अष्टाध्यायी-तिचें खरें महत्व व उपयुक्तता - पाणिनीचाकाल- अष्टाध्यायीचे भाष्यकार-भट्टोजी दीक्षितकृत्त कौमुदी – पाणिनी- कालासंबंधी उद्भवलेल्या शंकेचें निवारण- पाणिनीच्या अष्टाध्या यीविषयी इतर राष्ट्रांचे अभिप्राय – कविरत्नविपाकाचें फल-संस्कृत ग्रंथावलीच्या अनंतत्वाविषयी सर जोन्स् याचा अभिप्राय–कवि- श्रेणी– कालिदास – त्याचा काल – त्याचे ग्रंथ - ऋतुसंहार - रघु वंश – मेघदूत – सेतुकाव्य – शाकुंतल–त्याचे भाषांतर —त्याविष यींची युरोपखंडांतील कीर्ति, व पाश्चिमात्यांचा अभिप्राय – कर्वान्द्रांत कालिदासाची गणना–नवरत्नें – भवभूति, व त्याचे ग्रंथ–मालती- माधव – महावीरचरित – उत्तररामचरित - त्याचे कविगुण - त्या चा काल, व कुल-इतर नाटकें, व महाकाव्यें –—गद्यग्रंथ गद्यात्मक कवित्रय —दंडी— त्याचे ग्रंथ -- सुबंधु व त्याचा बाण व त्याचा काल— त्याचे प्रसिद्ध ग्रंथ – कादंबरीचा पूर्वार्ध व उत्तरार्ध बृहत्कथा व कथासरित्सागर गीतगोविंद व भामिनी- विलास—कल्पितकथा व उपाख्यानें— भाषाकोष व त्याचा कर्ता- अमरसिंहाचा काल — इतर कोषकार – छंदशास्त्र – त्याचें पौरा- णत्व – त्याचे शास्ते, व त्यावरील प्रमाण ग्रंथ - भाषारीति, काल -