पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४) हासिक दृष्टीनें अमूल्य उपयोग-चार वेद-प्रत्येक वेदाची संहिता- बेदांची ब्राह्मणे-वेदांची आरण्यकें-वेदांची सूत्रे-वेदांतील विषय- ऋग्वेद संहिता, व मंडलें-मंडलांचे प्रवर्तक- अनिदेवता - इंद्र देवता- सूर्य व इतर देवता-ऋग्वेदाचे ब्राह्मण-ऐतरेय ब्राह्मणाची आरण्य- कें, व त्यांतील विषय-ऐतरेय आरण्यकाचे पांच भाग-त्यांतील ऐतिहासिक बीज, व भूगोल विद्येचें मूलतत्व- ऋग्वेदांची सूत्रे - त्यांतील विषय-वेदानुक्रमणी-वेदांगे - शिक्षा - छंद व ज्योतिष- शास्त्र - ऋग्वेदाच्या आलोकनानें जगाचें कल्याण, आणि हिंदु- धर्माचें संरक्षण-यजुर्वेदाचे दोन भाग, कृष्ण यजुर्वेद व शुक्ल यजुर्वेद - कृष्ण यजुर्वेदाची संहिता-त्याचे ब्राह्मण-त्याची उ पनिषदें, व सूत्रे-शुक्ल यजुर्वेद-त्याची संहिता-त्याचे ब्राह्मण- त्याची आरण्यकें, आणि सूत्रे-सामवेद संहिता- सामवेदाचे ब्रा- ह्मण-त्यावरून तत्कालीन स्थितीचें दिग्दर्शन- सामवेदांची उपनि- पढ़ें- सामवेदाची सूत्रे - अथर्व वेदाची संहिता- त्याचे ब्राह्मण, व सूत्रे- त्याची उपनिषदें, व त्यांतील विषय-ब्राह्मण शब्दाची व्युत्प त्ति–सांप्रदायिक उपनिषदें व धर्मपंथ-ईश्वरप्रणीत - वेद श्रुति, व स्मृति- त्यांची व्याख्या-वेदांवरील मूळ टीकाग्रंथ-त्यांचा काल- . इतर टीकाकार, व त्यांचा काल-सायणाचें भाष्य, व त्याचा काल-सायण भाष्याची उपयुक्तता. भाग २४ वा. महाकाव्यें व गद्यपद्यादि भाषाश/स्त्र. रामायण-हिंदूंची महाकाव्यें व त्यांचें प्राचीनत्व-रामाय- कालनिर्देश- त्याचा महाभारतांतील उल्लेख-पाणि- णाचा नीतील उल्लेख - राजा दामोदरच्या वेळी त्याची पवित्र कीर्ति- महाभाष्यांतील त्याचा उल्लेख–कालिदास कबीची त्याविषयीं आदरोक्ति-त्यासंबंधी प्रोफेसर वेवरचें मत, व त्याचें खंडन-होमर- काव्य, आणि त्यांतील प्राच्य सांप्रदायांचे अनुकरण - त्यांतील