पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा] वेद व वेदांगें. या गौरकाय गृहस्थांस सदरहू हिंदूंच्या कोरीव लेण्याची चमत्कृति असह्य होऊन, त्यांनी बेलाशक असा सिद्धांत ठोकून दिला की, हिंदूस्थानांतील पुष्कळ लेणी पाटव- निर्मित नसून स्वभावजन्यच आहेत. ह्मणजे कांहीं लेणीं कदाचित् भूमींतून आपोआपच वर निघाली असावीं. किंवा कांहीं अन्तरिक्षस्थ मेघजालांतून अकस्मात् खाली को- सळून पडलेली असावीं. वा !!! आहेत कनी जाडी विद्वान् !!! शाबासरे मिल्लु !!! ह्याचें नांव काम. व हीच खरी आं ग्ल विद्वत्ता यांच्या समजुतीप्रमाणे मिसर देशांतील भव्य व गगनचुंबी मनोरे देखील आकाशांतूनच खाली पडले असावे, यांत संशय नाहीं. खरोखर, असले विचारशून्य प्रतिपादन, विवेकी पाश्चिमात्यांस देखील, अगदर्दी नाप- संत आहे. तत्संबंधीं इतर पा- खात्यांची टीका. १ "This laborious description of the archi- tecture of the Hindu affords some curious specimens of the inveteracy of the author's prejudices. In his zeal to undervalue the cavern-temples of the Hindus, he even insinuates that they are not artificial. • It is difficult to say how much of the wonderful in these excavations, may be tho work of nature. He seemed inclined, with Bryant, to think that it was not impossible that the pyramids . had dropped from the clouds, or sprung ont of the soil." Mill's British India. Wilson's notes).