पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा] वेद व वेदांगें. ह्यावरून कांही पाश्चात्यांचा मिथ्यावाद आणि दुरा- ग्रह, हा त्यांच्या कल्पनाकोटीत किती दृढतर खिळून राहिला असतो, हें सहजींच लक्षांत येतें; व त्याबरोबर असेही अनुमान होतें कीं, जरी पाश्चात्य देशांतील कांहीं विद्वन्मणि सत्यासत्यतेचा पुष्कळ विचार करतात, आणि केवळ शोधकबुद्धीनें व निरभिमानानें प्रत्येक वादग्रस्त विषयाची संगति लावितात, ( व हे त्यांस खरो- खर अत्यंत भूषणही आहे, ) तरी तिकडील कांहीं गाळीव रत्नें अगदीच दुराग्रही, सत्यान्वेषणपराङ्मुख, आणि केवळ विचारशून्य असतात. अमुक रीतीनें, अमुक प्रमा- णांनी, अमुक एक गोष्ट सिद्ध करावयाची, असे एकदां मागील पृष्टावरून पुढे चालू. not occur again in the Rig-Veda, I should think we might take Maná hiranyayá, for a dual, and translate, "give us also two golden armlets.' To suppose that the Vedic poets should have borrowed this one word and this one measure from the Babylonions, would be against all the rules of historical criticism ” * * “ But this is not the only loan that India has been supposed to have negotiated in Babylon.” * * * "No one acquainted with Vedic literature and with the ancient Vedic ceremonial would easily allow himself to be persuaded that the Hindus had bor- rowed that simple division of the sky from the Babylonions." (What can India Teach us?) P. 126/127.