पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग कांही पाश्चात्य पंडितांचें असें ह्मणणे आहे की, बा- विलोनियांतील आचारविचारांची झांक वेदांत दिसून येते. परंतु तर्सेही मानण्यास कांहींच आधार कळून येत नाही. त्यांतील विचारसरणी केवळ स्वतंत्र आहे. इतकेंच नाही तर, ती स्वाभावीक असून अन्यप्रभाव पो- षित नाहीं, किंवा परप्रकाशार्नेही बिलकुल सुसंस्कृत झा लेली नाहीं. यामुळे, आर्याचे सर्व ज्ञान-भाडार केवळ त्यांच्याच प्रभावाचें फल आहे, असे मानणे प्राप्त येतें. आतां, मणो, आणि राशिचक्र, ही आम्ही बाबिलो- नियांतून उचलली, असा जो कित्येकांचा आक्षेप आहे, तो अगदी निरर्थक असून, त्याबद्दलचे देखील समर्पक उत्तर मोक्षंमुलरनी आपल्या सुंदर पुस्तकांत दिले आहे. १ “ In India alone, and more particularly in Vedic India, we see a plant entirely grown on a native soil, and entirely nurtured by native air. For this reason, because the religion of the Vedic was so completely guarded from all strange infections, it is full of lessons which the student of religion could learn nowhere else. ( W. I. Teach ? P. 125 ) २. आनो भरव्यांजनं गामश्वमभ्यांजनं साका मणा हिरण्याया। ( ऋग्वेद. ८. ७८. २. ३. “ This translation therefore is impossible, and although the passage is difficult, because Manâ does पुढे चालू.