पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा] वेद व वेदांगें. आणि या व तदनंतर अठ्ठावीस विभाग कल्पून, त्या नक्षत्रसमूहास त्यानीं भिन्न भिन्न नावे देखील दिली होती. ज्योतिःशास्त्रशोधांत ते ग्रीक लोकांपेक्षांही बरेच पुढे सरसावलेले होते. इतकेंच नाहीं, तर या कामांत त्यांची विचारसरणी यथार्थ व अश्रांत असून, त्यांची अन्वेक्षण- द्धातही निर्दोपं व तथ्य होती. व ही गोष्ट कांहीं पाश्चिमात्य पंडितही निरभिमानानें आणि प्रांजलबुद्धीने कबूल करतात. मार्गाल पृष्ठावरून पुढे चालू.. the ecliptic. In this changed form having become & means of_roughly determining and describing the places and_movements of the planets, it was believed to have passed into the keeping of the Hindus, very probably along the first knowledge of the planets themselves, and entered upon an in- dependent career of history in India. It still maintained itself in its old seat, having its traces later in the Bundabash; and made its way so far westward as finally to become known and adopted by the Arabs.' With due respect for the astronomical knowledge of those who hold this view, all I can say is that this is a novel, and nothing without any facts to support it. " (What can India teach us ? but a novel,

P.P.130 / 132.)