पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग एकंदरीत साधकबाधक कारणांचा पूर्ण व निःपक्षपा- तार्ने विचार करून, पुढे आलेल्या सर्व कल्पनांचें यथामति खंडण करतां अशी खात्री होते कीं, आमच्या पूर्वजांनी वेळांचे नियमन करण्यासाठी फार पुराणकाली ज्योतिः शास्त्रा- चा बराच अभ्यास केला होता. तसेंच, सूर्य आणि चंद्र यां- च्या गतींचाही त्यानीं लक्ष्यपूर्वक वेध घेतला होता. शिवाय, यज्ञयागादि क्रियांच्या संबंधानें चंद्राविषयी त्यांनी जास्त शो- ध केला असून, त्याच्या क्रांति-मंडलाचे प्रथमतः सत्तावीस, ९४ मागील पृष्ठावरून पुढे चालू. When therefore the impossibility of so early a communication between China and India had at last. been recognised, a new theory was formed, namely that the knowledge of Chinese astronomy was not imported straight from China to India, but was carried together with the Chinese system of division of the heavens into twenty-eight mansions, into Western Asia, at a period not much later than 1100 B. C. and was then adopted by some Western people, either Semitic or Iranian. In their hands it was supposed to have received a new form such as adapted it to a ruder and less scientific method of observation, the limiting stars of the mansions being converted into Zodiacal groups or constellations, and in some instances altered in Position, so as to be brought nearer to the general planetary path of पुढे चालू.