पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेद व वेदांगें. ९१ नेहमींच्या साहजिक अवलोकनानें कोणत्याही साधारण बुद्धीच्या मनु- प्यास होण्यासारखे आहे, तें ज्ञान संपादन करण्याकरितां आमचे असा- धारण बुद्धीचे हिंदु लोक सिंधु नदीवरील विशाल आणि रमणीय प्रदेश सोडून बाबिलन्, किंवा अरबस्थान, अथवा चीन, या देशांत गेले, आणि त्या ठिकाणी त्या परकी भाषा प्रथम शिकून, तेथील ज्योतिःशास्त्राचें ज्ञान उपलब्ध झाल्यावर तेथून ते हिंदुस्थानांत पुनः परत आले; व त्यानंतर त्या नक्षत्रांची व्यवस्था लावून वेद- ऋचा रचल्या; आणि पुढें यज्ञयागादि क्रिया होण्यास सुरुवात झाली; असे म्हणणे म्हणजे केवल बालिश, व अज्ञानमूलक असून, सर्व जगाचा इतिहासच खोटा ठर- विण्यासारखें आहे. जर हिंदु लोकांनी नक्कल घेतली होती, तर ती समग्र घेण्यास त्यांस कोणताही प्रत्यवाय नव्हता. शिवाय, ज्या अस्सलावरून त्यांनी नक्कल घे- तील से अस्सल तरी, मूळ ठिकाणीं सांपडले पाहिजे होतें. १३वा] आतां, जें ज्ञान आर्य ज्योतिर्विद्या व तत्संबंधी ऋणखंडन. मागील पृष्ठावरून पुढे चालू. determination of the moon's synodical revolution which was what they were principally concerned one than the Greeks ith, a much more correct ever achieved ( Colebrooke ).