पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० भारतीय साम्राज्य. [ भाग च्याही साहाय्याशिवाय केवळ स्वपराक्रमानेंच शोधून काढून या अमूल्य विद्येचें बीज पेरलें, त्यांचे आम्हीचसें काय, पण अखिल जगानें साश्चर्य व प्रेमपूर्वक आभार मानणें जरूर आहे. अहर्निशीं अवलोकनानें त्या वेदकालीन हिंदू लोकांची अशी खात्री होऊन गेली होती की, चंद्राचे परिवर्तन होतांना त्याला चंद्राचें परिवर्तन. आकाशांतील क्रांतिवृत्ताच्या सप्तविंशतिस्थानमालिकेंतून जावें लागतें. सबब त्या त्या स्थानांतील नक्षत्रांस किंवा तारासमूहास त्यांनी पृथक् पृथक् नार्वे देऊन, आपला कार्यभाग करून घेतला होता. मागील पृष्ठावरून पुढे चालू. "Cassini, Bailly, and Playfair maintain that observations taken upwards of 3000 years before Christ, are still extant, and prove a considerable degree of progress already made at that period.” ( Elphinstone's India P. 245 Vol. I ) १ “ The Hindus had undoubtedly made some progress at an early period in the astronomy cultivated by them for the regulation of time. Their calender, both civil and religious, was governed chiefly, not exclusively, by the Moon and the Sun; and the motions of these luminaries were carefully observed by them, and with such success, that their पुढे चालू.