Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) विद्या व तिचा पुरातन शोध – हिंदुज्योतिर्वियेचा पुरातन शोध असल्याविषयीं, नामांकित ग्रंथकारांचे अभिप्राय - आर्य ज्योतिः- शास्त्राचा उदयकाळ, किंवा वैदिक काळ —त्याची वृद्धि, व यावनिक काळ त्याचा उत्कर्ष काळ त्याचा अस्तकाल-आर्य ज्योति- विद्येचे चार काळ – वैदिक किंवा उदय काळांतील शोध–सत्ता- बीस नक्षत्रे — सूर्याचें आकर्षण-ग्रहणाचें कारण-चारिरूपा- न्तर --इंद्र धनुष्य – ते पडण्याची कारणे- रश्मिदंड सूर्यप्रकाश, व त्याची कारणे – धूमकेतु, व तत्संबंधी शोध– प्रीस देशाच्या तुलनेनें हिंदु ज्योतिःशास्त्राचें पौराणत्व - पुराण ज्योतिषी पराशर- यावनिक कालांतील ज्ञानप्राप्ति – हिंदूज्योतिःशास्त्रांचें चलन – हिं दूंची ज्ञानोन्नत्ति व उत्कर्ष आणि तत्संबंधी पाश्चिमात्यांचे अभि- प्राय — उत्कर्ष कालांतील हिंदु ग्रंथकार, व त्यांचे शोध- सिद्धान्तशिरोमणींतील मूलतत्वें- पृथिवीची गोलाकृति—पृथिवीचें आकर्षण - प्राचीनकाळांतील हिंदूंच्या शोधाविषयीं, पाश्चिमात्यांचें विचार – हिंदुज्योतिर्विद्येचा अस्तकाल – दैवज्ञविद्या–तिचा यू- रोप व आफ्रिका खंडांत प्रसार- राजाजयसिंगाच्या वेधशाला, व त्याचे शोध — यूरोपांतील या वेळच्या स्थितीचें दिग्दर्शन – प्रीस देशांतील नक्षत्रावलोकनाचा काळ -- भूगोलाविषयी आरिस्टाटल व तालिमी यांचें मत - त्यांच्या मताचें मिथ्यत्व यांत बदल होण्याची कारणे – कोपर्निकस याचें मत — ग्यालिलियोचें मत--- न्यूटन्चें मत आर्यज्योतिर्विद्या, व तिचें पाश्चिमात्य देशांत पुनरुज्जीवन — ग्रीक हे हिंदूंचे चेले -वेदांतील प्राचीन शोध- इतर राष्ट्राच्या तुलनेनें हिंदूंचें प्राचीनत्व-त्यांचें भूमितिशास्त्र - त्यांचें अंकगणित व बीजगणितशास्त्र - भरतखंडाच्या तुलनेने यूरोपांतील अज्ञान.