Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २ ) अश्लाघ्य निंदा--त्यांचें आम्हांवर उपकार-चार वेदांचें हल्लींच्या काळी अध्ययन–वेद पठण व शिक्षणनैपुण्य-आर्यशिक्षणकला- वेदांची सर्वज्ञता-उपनिषदांचें सामर्थ्य - उपनिषदांची अनुपमेयता, भाग २१ वा. वेदान्तशास्त्र. वेदान्तविषय — षड्दर्शनें सांख्यदर्शन-परिणामवाद – त्याचा आदि प्रवर्तक कपिल महामुनि- त्याचा सांख्यप्रवचन नामक ग्रंथ — सिंहावलोकन कपिलाचा काल—योगदर्शन, व त्याचा प्रव तक पंतजलि – सिंहावलोकन – जैमिनीदर्शन–त्याचा काल- त्याचें मूलतत्व – वेदान्तदर्शन- यांतील तत्वें- तत्संबंधी श्रुतीचीं वचनें– वेदान्तदर्शनाचा प्रवर्तक व्यास –– वैशेषिकदर्शन त्याचा प्र वर्तक कणाद् ऋषि–वैशेषिकदर्शनाची मूलतत्वें—वैशेषिकसूत्रावर पादाचार्यांचे भाष्य – न्यायदर्शन व त्यांतील विषय न्यायदर्श- नाचा प्रवर्तक गौतम – हिंदूंपासून प्राप्त झालेले ग्रीक लोकांचें ज्ञान — षड्दर्शनांचे सार — निरीश्वर वादी - चार्वाक, बुद्ध, प्रभृति - चार्वाकाचें नीतिभ्रष्ट मत - चार्वाकमतांतील सिधान्त – चार्वाका- ची जन्मभूमि, व काल चौद्मतसिद्धान्त–जैनमतांतील तत्त्व- जैनमताचा प्रवर्तक अर्हत् नामक आचार्य, व त्याचा काळ - हिंदू- ची तत्वान्वेषण जिज्ञासा व तिचा काल, भाग २२ वा. ज्योतिः शास्त्र, भूमितिशास्त्र, अंकगणित व बीजगणित, तत्त्वविद्येप्रमाणे इतर शास्त्रांत हिंदूंची प्रवीणता - i - हिंदू ज्योति P