पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुक्रमणिका. पूर्वार्ध पुस्तक चवथें. भाग २० वा. enxans धर्मशास्त्र. आर्यांची शोधकबुद्धि, व तन्निर्मित चौदा विद्या, चौसष्ट क- ला, आणि षट्शाखें, व अठरापुराणें-- त्यांचें धर्मशास्त्र -- त्यांतील मूलतत्वें-- त्यांचा विन्यास –– वेदविन्यासकाल सूत्रांचा काल, व स्मृतिबिन्यास — धर्मशास्त्रावरील ग्रंथ --मनूचा काल -- याज्ञवल्क्या- चा काल – धर्म शब्दाची व्याख्या - मनुस्मृति-सृष्टिरचना -- मनुस्मृतीतील सारांश - ब्राह्मणांचें कर्तव्यकर्म – वेदपठण --चतुर्व- र्णांची कर्मै— आश्रमचतुष्टय - ब्रह्मचर्य व्रत - -गृहस्थाश्रम - लमाचे प्रकार व त्यांतील भेदाभेद - गृहस्थांचें प्रत्यहीं आचरण--- गृहस्थाश्रमांची थोरवी - वानप्रस्थाश्रम व त्यांतील विधि--- सन्यासाश्रम, व त्यांतील इतिकर्तव्यता--आश्रम चतुष्टयांचें पालन, व तत्संबंधीं वेदकालापासून आजपर्यंत एकसारखी चालत आलेली स्थिति -- चिनी यात्रिक ईसिंग याचे हिंदुस्थांत आगमन, व त्याचा ब्राह्मणांविषयींचा अभिप्राय --चान्ही आश्रमांत वेदाध्ययन करण्याविषयी आज्ञा-- वेदाध्ययनाचा मुख्य हेतु- - भिक्षकांविषयी