पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय रसायनशास्त्र, [प्रकरण, ठेवण्यासारखी आहे ती ही की, नागार्जुनाने आपल्या कक्षपुटींत शांभः । वयामलाबरोबर सार्णवाचाही स्वतंत्र उल्लेख केलेला आहे ( “हर मेखलके तंत्रे इंद्रजाले सार्णव।" ) यावरून रुद्रयामलाबरोबर व नागार्जुनासमोर रसार्णवं ग्रंथही स्वतंत्रपणे उपलब्ध होता एवढे कळून येते. रुद्रयामल बहूधा रसार्णवाहूनही प्राचीनतर असावे; रसार्णव कर्त्याने कित्येक ठाई रुद्रयामलांतील माहिती आपल्या ग्रंथांत गोंविली असावी, असे वाटते. | गंधकल्प. | याची हस्तलिखित प्रत संपूर्ण मिळाली नाही. यांत एकंदर १३७ श्लोक आहेत. हा भाग रुद्रयामलातील आठाविसाव्या पटलांतील आहे. *इति श्रीरुद्रयामले पार्वतीप्रश्न अष्टाविंशतितमे पटले गंधककल्पे गंधकफळे समाप्तं' असा शेवटी शेरा आहे. यांत एकंदर १३८७ श्लोक नुसत्याः गंधकावर आहेत; यावरूनच तांत्रिक लोकांनी आपलें धातुज्ञान ( तांत्रिकांनीं गंधकास धातु ह्मटले आहे ) किती वाढावलेलें होते हे कळून येईल, गंधककल्पांत रुद्रयामलांतील पूर्वीच्या कांहीं भागांचा याप्रकारे उल्लेख आहेः अतिशुद्ध च ते धातुः प्रोक्ते कार्ये फलप्रदा।। उका ला धातुकेकल्पे श्रुतं ते परमेश्वरि । ॥ १ ॥ अष्टपे पडले दिये अनेका औषधी मताः । तन्मध्ये कथितं सर्व नानासंसारकारणे ॥ २ ॥ यावरून, आठवे पटलांत ओषधीकल्प असावा, व दुसरे कोठं तरी धातुशुद्धीवर धातुकल्प ह्मणून एक विस्तृत कल्पच असावे, हे कळन थे। | गंघकल्पांत विशेषेकरून गंधकाचेच रसयोग व रसायनयोग सांगत लले आहेत. गंधकभक्षणाच्या विधीचा तर अत्यंत विस्तार से भक्षणाचे माहात्म्यही फार वर्णिलेले आहे. गंधकतैळ व 3 मलमूत्र यायोगे रसकर्म सांगितलेले आहे. गंधकभक्षकासाठीं कांहीं । सांगितल्या आहेत. माणबंधन, प्रवाळ करण, शौलादक, उष्णोदक, रक्तोदक, विषोदक, अमृतोदक, चंद्रोदक इत्यादि Mineral Water