पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९१ १४ वें] रुद्रयामलांतील रसायनशास्त्र डामर असे चार तव्हेचे तंत्रग्रंथ आढळतात; त्यांपैक यामलग्रंथांमध्ये हें। दयामल पहिलें यामळ होय यास ‘शंभुयामल' जगर 'शांभव यामल' असेही ह्मणत असत. सिद्ध नागर्जुनाने इ. स. १०० च्या सुमारास याचा उल्लेख आपल्या कक्षपुटींत याप्रकारे केलेला आहेः शांभवे यामले, शाक्रे मौले कौलेडायमरे । यावरून हा ग्रंथ शककालाहून प्राचीनतर असावा हे कळून येईल. २ हा ग्रंथ मंत्रशास्त्र, कल्पशास्त्र, रसशास्त्र, भूगर्भशास्त्र, धातुशास्त्र, व शिल्पशास्त्र इतक्या शास्त्रांच्या दृष्टीने महत्वाचा आहे असे ऐकिंवांत आहे. संपूर्ण ग्रंथ एक लक्षाचा असून अति महत्वाचा आहे अशी बातमी आहे, तथापि तो पहाण्यास मिळे पर्यत निश्चयात्मक असे कांहीं एक त्याविषयी लिहितां येत नाही. या ग्रंथाचा थोडा भाग कलत्यास छापलेलाही आहे; आमचे स्नेही दत्तात्रय कृ. देवधर यांस रुद्रयाम । पैकी खालील तीन भाग मोठ्या प्रयासाने मिळालेले आहेत; ते हेः (१) र सार्णवकल्प. (२) गंधककल्प. ( ३ ) पारदकल्प. है तीन्ही कल्प रसशास्त्रदष्टया अत्यंत महत्वाचे आहेत, रसाणवकल्प.. रुद्रयामलांतील रसार्णवकल्पाची व रसाव ह्मणून स्वतंत्रपणे उपलब्ध असलेल्या ग्रंथाची तुलना करण्याजोगी आहे. कित्येक ठाई तर दोहोंतील संपूर्ण श्लोकचे श्लोक व विधीचे विधीही एकच आहेत. रसा व ग्रंथा हा कदाचित् रसार्णवकल्पावरून संक्षेप रूपाने बनविलेला असेल अगर मूळ रुद्रयामलांतील संपूर्ण रसार्णवकल्पच कदाचित् रसार्णवग्रंथ असेल. दोन्हींचा अतिानकट संबंध आहे एवढे मात्र खरे. सार्णवकप प्राचीनतर आहे कीं सार्णवग्रंथ प्राचीनतर आहे, हे रुद्रयामल संपूर्ण याहण्यास मिळाल्याखजि ठरविणे कठिण आहे, तथापि एकगोष्ट लक्षात