पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ वे ] है रुद्रयामलांतील रसायनशास्त्र चे उपयोगही सांगितलेले आहेत. गंधक भक्षणास कसा गुड़ करून घ्यावा, हीनगंधकाचा उपयोग दारुच्या काम कसा करावा, व त्यायोगे तोफांनी व सुरुंगांनी कोट कसे पाडावेत हेही दिलेले आहे. गंधकाचे मनुष्यजाताव बाह्मवसुजातावर, व पक्षिजातावर तांत्रिकांनी प्रयोग करून पाहिलेले आहेत या प्रकारे नाना रस व रसायनयोग या कल्पांत आहेत. आमची प्रत अगदीं अशुद्ध असल्यामुळे कोणताही प्रयोग संपूर्णपणे नीट कळत नाही. पारदकल्प. पारदकल्पही रुद्रयामलांतील २८ व्या पटलांतीलच एक भाग आहे; यांत सुमारे ३५०० श्लोक आहेत. यास रसकल्पही ह्मणतात. याकल्पांत पाण्याविषयी सर्व प्राचीन तांत्रिक माहिती आहे. याकल्पांत काय विषय आहेत, याची नीट कल्पना येण्यासाठी पारदकल्पांती विषयानुक्रमाणिक देते. हा भाग पूर्णत्वाने पहाण्यास मिळाला. हा अतिशय विस्तत व महत्वाचा भाग आहे. यांतील रसायन फारच प्रगति पावलेले आहे. ( पारदकल्पाची विषयानुक्रमणी. ) मंगलाचरणं ।। खर्परसत्वजारणं । पारदगंधकमहती भेदकथनं । हीरकज़ारणं ।। संप्रदायापारद विधि;। बद्धसूतस्य सारणा । सूतदोषाः । प्रतिसारण । सूतशुद्धिसंस्काराः । क्रामणं । बँधिनी किया। वेधसंस्कारः। अभ्रकचारणं । वेधांते मारणं वा । गर्गलग्राहकत पारदः । हेमराज्ञी हवारण जारणं च । यः प्रकाशजी । राजदापलं ।। खर्परसत्वपातनं। गंधकजाणं । महोदधिरसः । स्वर्णशोधनं ।। संतरे डालनक्रिया। अनःशिलासत्वजारणं ।। गंधकपारद योजनं ।