पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय रसायनशास्त्र, [प्रकरणे लकुल संमव नाहीं. तसेच तिसरा शातका यापासून हाला पर्यंत किति वर्षे गेली, हे पहातां देखील त्या शतकार्णिराजाचा काळ विक्रमाझियारी समकालीन होण्याइतका जवळ जवळ येतो. हीं वर्षे जवळ जवळ ११७ होतात. ह्मणने शातकर्णि याचा काळ ४० इ. पू. हा येतो. विक्रम इ. पू. ६७ मध्ये राज्यावर वसला. त्याचे राज्य स्थिरस्थावर होऊन त्याला दक्षिणेकडे दृष्टि वळवावयाला निदान १५। १६ वर्षे तरी गेली असावीत. त्यावेळी त्याचा समकालीन हा शातकर्णि असावा. असो. होल सातवाहनाने आपल्या गाथासप्तशततिं या विक्रमाचा व सातवाहनाचा-दोघांचाही उल्लेख केलेला आहे.( प्राकृताची छाया देतो ) | संवाहनसुखरसतोषितेन ददता तव करे लाक्षां ( अथधा ) लक्ष चरणेन ( चलनेन ) विक्रमादित्यचारतं अनुशासतं तस्याः ॥ ६४० ॥ आपत्रानि ( मापर्णानि ) कुलाने द्ववेव जानात उन्नति नेतुम् गौय हृदयदयितोऽथवा शातवाहननरेंद्रः ॥ ६७ ॥ | हा शातवाहन, वायुपुराणांतील तिसरा शातकर्णि व नागार्जुन व विक्रमसमकालीन राजाच असावा. याप्रकारे सुमारे ५७-४० इ. पूर्वीच्या काळीं नागार्जुन होऊन गेला हे वरील सर्व हकीकतींवरून कळून येते. शिवाय या जैनग्रंथावरून असा उलगडा होतो की इ. स. ४७ च्या सुमारास झालेल्या खपुटाचार्य ऊर्फ पादलित्पाचार्य यांचा शिष्य नागार्जुन हा पैठणच्या शातकार्ण नांवाच्या शातवाहन ऊर्फ शालिवाहन राजाचा कलागुरु होता. या शातका शालिवाहनाने इ. पूर्वी ४० ते इ. स. १६ पर्यंत राज्य केलेले आहे. ( ५६ वर्षे ). तेव्हां नागार्जुन याच्या दरम्यान याचा कलागुरु असावा. प्रकरण १४ वें. | इद्रयामलांतील रसायनशास्त्र. रुद्रयामलतंत्र में संस्कृतमधील चासष्ट तंत्रांपैकी एक का आहे. हे फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. आगम, तंत्र, याम - १ रसवती विधायिनीं कांचित् ।।