पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वै ई १३ वें] । सिद्धनागार्जुन व त्याचे ग्रंथ. मलयातिप्राणप्रिय-मलवत्युपदेशे पंडितीभूत ....... .....कविवत्सल ................हालाद्युपरामक श्रीसातवाहन नरेंद्र,' असें ह्मटले आहे. ही हकीकत गुणाढ्याच्या हकीकतीशी जुळते. हा मलयवतीचा प्राणप्रिय होता. हा प्राकृत भाषांचा मोठा भोक्ता होता. हा कवि व विद्वान यांचा पोषक होता. याची गाथासप्तशती प्रासद्ध आहे. वात्स्यायनाने आपल्या कामसुत्रांत या मलयावती व याचा याप्रकारे उल्लेख केलेला आहे. कर्तपी कुंतलः शीतका, सातवाहन महादेवीं मलयवती ( जवान ) यांत कुंतलदेशाधि पति शातकाविंशातील शातवाहन राजाने आपली पट्टराणी मल यवती ईस ठार मारलें । से आहे. यावरून एक संशय असा येतो की वरचा दुसरा शालिवाहन व हा कदाचित् व बहुधा एक असावा; कारण वरील राजाची स्त्री गानलुब्ध होती असे सटले आहे. तेव्हा ती गानलुब्ध होऊन कोण असूरा बरोबर पळून गेली असावी; मग राजाने शूद्रकास पाठवून त्या असूरास ठार करून तिला आणिले असावे; व रतिक्रीडत खात्रीने तिला–संशय मनांत धुसत असल्यामुळे जिवे मारिले असावे; व हाच विचार बळावतो. कारण जितकें प्रेम अधिक तितकाच रागही अधिक असतो. जी राजाची पट्टराणी व प्राणाप्रय होती ती गानलब्ध होऊन पळून गेली, ही गोष्ट सारखी त्याच्या मनांत सलत असली पाहिजे, व । तिचा अंत मलयवतीचा प्राण घेऊनच व्हावयाचा दुसरा व तिसरा, शालि. वाहन एकच केल्यास कालाचे कांहीं घोटाळे येतात. काय हे आपण पाहू. वायुपुराणांतील गातमी पुत्र ( १३ वा ) याचा काळ डॉ. भांडारकर । यांनी अनेक विदेशिय लोकांच्या लेखां वरून व इकल शिळालेखांवरून इ. स. १३३ हा ठरविलेला आहे, व त्याबद्दल वाइही असणे शक्य नाहीं सातवा जो हाल, त्यापासून या गोतमीपुत्रापर्यंत वायुपुराणा प्रमाणे सुमारे ५६ वर्षे गेली, ती १३३ मध्यें वजा केली असता हालाची काळ इ. स. ७७ हा येतो, तेव्हा हा हाल शककालप्रवर्तक असणे बि१ डॉ. भांडारकर यांचा दक्षिणचा इतिहास, मराठी भाषांतर, पृ. ७१ प; १२