पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ व ] सिद्ध नागार्जुन व त्याचे ग्रंथ. यानंतर उज्जयिनचि या विक्रमाचे व शालिवाहनाचे युद्ध होऊन, दोघांचा तह झाला, तो आमाकीं, | ‘तापीतीरपर्यंतमुत्तरापथं साधयित्वा प्रतिष्ठानपुरे राज्यं चकार । स्वकीय संवत्सरं प्राववृतत' ।। | उत्तरापथांतील तापतिरापर्यंतचा प्रदेश शालिवाहनाच्या ताब्यांत राहावा. याप्रकारे याने पैठण येथे राज्य करून आपल्या नांवाचा शक प्रवृत्त केला. “ततो गीतमोहितां देव मायापुरः कश्चिदइरत् । तदन्वेषणाय शूदकं प्राहिणोत् । सोऽपि सकालेषक : कालुपुरस्थ महालक्ष्मी माराध्य, ते असुर अभयत् । देव्या दतं खङ्ग मादाय मायाजुराचा दाशत महिष मादायागतः । तस्मै शूद्रकाय तुष्टेन राज्ञा राज्याथै दत्तं । एवं नानाविधानि हालक्षितिपालस्य. चरित्र । स्थापितोऽनेलगोदावरीतीरे सहालक्ष्मी प्रसादः । नरपति लगद निधन प्राप्तः । या प्रकारे जैनपरंपरेची माहिती पं. दीनानाथानी दिलेली आहे. यांतील नागार्जुनाची माहिती अगदी साधी आहे. पूर्वी दिलेल्या मराठी सारांशापेक्षां, पंधराव्या शतकांतील मेरुतुंगाच्या हकीकतीत अधिक संभाव्यता आहे; त्याहून प्राकृत उताच्यांत ही गोष्ट फारच साधी व सरळ आहे. शालिवाहन व त्याचा कलागुरु नागार्जुन यांच्याविषयीं, व पाद. लिप्त यांच्याविषयी आखणी काही माहिती, डॉ. भाऊ दाजी यांच्या लेखसंग्रहावरून मिळते. तीही येथे देतो. डॉ. भाऊ दाजी यांनी कांहीं जैनग्रंथ पाहून कालकाचार्य, व पादलिप्तचार्य यांची माहिती दिली आहे. त्यांतील गरजेपुरती एथे घेऊ. । | मेरुतुंगाच्या स्थावरावलीत, श्रीकालकाचार्याला सूरीपद महावीराच्या निर्वाणानंतर ४५३ वर्षांनीं प्राप्त झाले असे झटले आहे. त्यावेळीं उज्जयिनीस नभोवाहन राजाचे राज्य संपून, गर्दभिल्ल नांवाच्या नवीन वंशाची स्थापना झाली. गर्दभिल्लाने १३ वर्षे राज्य केलें. गर्दभिल्लाने कालका 1 Dr. Bhau Daji's Literary Remains, p. 131,