पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ ३ ] सिद्धनागार्जुन व त्याचे ग्रंथ. विउकुछ वर्णन नाही. फक्त, तिने लोभाने आपल्या पुत्रांस में वर्तमान सहजं सांगितले. तेव्हा तिच्या त्या दोन पुत्रांनीं तो कोटिवेधी रस पळवावा ह्मणून गुःपवेषाने नागार्जुनाचे आश्रमांत येऊन, तेथील दासला, पैशाने वश करून, रससिद्ध झाल्यानंतर, नागार्जुनास त्यांनी अचानक मारले, एवढेच वर्णन आहे. पुढे तो रस त्यांसही उपयोगी पडला नाहीं. तो गुप्त झाला असे येथे झटले आहे. रस जेथे स्तब्ध ( स्तंभित ) झाला त्यागांवास स्तंभनपुर ( खंबायत ) ह्मटलेले आहे. शालिवाहन, शालवाहन, सालवाहण, सालवाहन, सालाहन, सातवाहन, इत्यादि रूपें जैन वाङ्म यांत या राजाच्या नांवाची आढळतात. याच कांहीं ठिकाणी हाल असेही ह्मटलेलें आहे; पण डॉ. भांडारकर यांनी हाल हा एक सातवाहन कुळांतला राजा होता असे दाखविले आहे. हा नागार्जुनाचा समकालीन सातवाहनराजा या कुळांतील प्रारंभी प्रारंभीचा असला पाहिजे; कारण याच्यावरून पुढे त्या कुलास सातवाहनकुल असे नांव पडले. हे । राजे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण येथे महाराष्ट्रांत राज्य करीत असत. शालिवाहन प्रबंध नावांच्या प्रबंधचितामणच्या भागांत या राजासंबंधाची कांहीं माहिती आहे. याप्त ज्ञानसागर नांवाच्या जैन मुनीने पूर्वभवाच। ( पूर्वजन्माचा ) वृत्तांत सांगितला तेव्हांासून याचे दानधर्माकडे, व कवि आणि विद्वान लोक यांच्या संग्रहाडे लक्ष लागलें:-- स श्रीशातवाहनः पूजभववृत्तांतं जातम्ऋत्या साक्षात्कृत्य, ततः प्रति दानधर्मपराधशल सर्वेषां महाकवन विदुषांच संग्रहपरः । चतसृभिः स्वर्णकादभिः गाथाचतुष्टयं कीत्वा सप्तशतीगाथाप्रमाणे शाली वाहनाभिधानं संग्रहगाथाकाशं शास्त्र निर्माप्य नानावदातनिधिः सुचिरं राज्यं चकार ।' या शालिवाहनप्रबंधांत टीपा देतेवेळीं पं. दिनानाथ ( पुस्तकाचे संपादक ) यांनी एक प्राकृत भाषेतील उतारा व कांहीं माहिती दिलेली १ १, दीनानाथ यांचा 'प्रबंधचंतामणी' पृ. ३१२ पहा. २ स्तंभ' याचेच रूप ‘खांव' अस झाले ॐ आहे. १ प्रबंधातामाण, पृ २८