पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ भारतीय रसायनशास्त्र, [प्रकरण मिक मताचा त्याने चांगला परिपाक करून त्याचा प्रसार केला नागान हा दक्षिणेकडील राजा De-Chye ( शंकर ) याचा मित्र होता. त्यास त्याने बौद्ध केले, . नागार्जुनाने श्रीशंकराचार्याची मते खोडून काढिली असाही या हकीकतात एकेठाई उल्लेख आहे; पण हा कालविपर्यासाचा ढळढळीत दोष आहे. असो. वरील बोद्धपरंपरांच्या हकीकतवरून एवढे सिद्ध होते की, नागार्जुन प्रथम ब्राह्मणधर्मीयांच्या पोटी जन्मून ब्राह्मणधर्मातच वाढला, व पुढे त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन रसविद्या प्राप्त करून घेतली. हुएन्स्योगच्या व या हकीकतवरून एवढे सिद्ध होते की, नागार्जुन नांवाची (एकच प्रासड व्यक्ति असून, कांहीं लोक समजतात त्याप्रमाणे त्या दोन अगर तीन व्यक्ति नव्हत्या हाच नागार्जुन माध्यामिक मताचा प्रवर्तक होता एवढेच नव्हे, तर १ ६-७ व्या शतकांत देखील ) याची मंत्र, तंत्र रसाविद्या, आकाशगमन इत्यादि विद्यांत तो सिद्ध होता अशी प्रसिदि होती. नागार्जुन एकच व्याक्त होती या बद्दल प्रो. रायनीही असे लिहिलेले आहेः- 4 Te is thes clear that all the testimonios concur in asserting नागार्जुन not only as the originator of the माध्यमिक philosophy but also as an gadept in maja conjuration and and alchemy, and that even so early as the 7th century A. D. Flis, cf Honcla, Chen2%stry, Vol. IIT) p. XX, Introduction. बौद्ध परंपरेवरून आणखी एक गोष्ट लक्षात येते की, नागार्जुनाने * रसविद्या प्राप्त करून घेण्याच्या पूर्वीच, आकाशगमनावद्या प्राप्त करून घेतली होती. ही विद्या त्याने पादलप्ताचार्य नामक जैन परंपरेच्या सिद्धाकइन प्राप्त करून घेतली, अशी जैन परंपरा आहे. यावरून नागार्जुनाने बौद्धधर्माची दीक्षा मिळण्यापूर्वीच जैन परंपरेच्या एका सिद्धाकडन आकाशगमनावद्या मिळविली होती असे वाटते नागार्जुन प्रथम ब्रासे. •णधमार्य असून आकाशगमनविद्या प्राप्त करून घेण्याकरिता जैनधर्मय