पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इ भास्तीय रसायनशास्त्र [ प्रकरण 1-1 [* *

  • * द्रव्याण्येतानि संचूण्र्य चर्तिः कार्या नभों बुना । ११ /// नागार्जुनेन लिखता स्तंभे पाटलिपुत्रके ॥”

वृदलिखित सिद्धयोगः ६०-१४८. या वेदाच्या ग्रंथातील उल्लेखावरून नागार्जुन हा चक्रपाणि व वंद यांहून प्राचीनतर असला पाहिजे हे स्पष्ट दिसते. चक्रपाणीने आपला ग्रंथ वृदाच्या सिद्धयोगावरून लिहिला; त्याचा काळ इ. स. १०४० च्या सुमाराचा हैं प्रसिद्ध आहे. चक्रपाणीचा वाप गौडनाथ नयपाल याच्या दुरबारांत वैद्य होता. वृंद हा चक्रपाणीहून १००।२०० वर्षे तरी प्राचीनतर असला पाहिजे; व नागार्जुन त्याहून किती प्राचीनतर असेल ते कळत नाहीं. ते आतां शोधून काढावयाचे आहे. दुल्ल (ल्य ) या नांवाचा सुश्रुतावरचा टीकाकार आहे; त्याने लिहिले आहे की, सुश्रुताची जी सध्याची प्रत आहे. तिचे मूळ नागार्जुनाने अनेक साधनांवरून साध्य आहे याप्रमाणे ठरावले. आखीरुणी नामक अरबी लेखकाने याच्याविषयी असे लिहिलले आहेः-* A famous representative of this art (alchemy) vas नागार्जुन , native of the fort Daihak near Somnath. He excelled in it and composed a bock which contains the substance of the whole literature on this subject and is 1 very rare. He lived nearly a hunăred years before our ' time.”-India, Vol. I, p. 189. । आल्बीरुणीचे मत खरे धरले तर इ. स. ९०० च्या सुमारास नागाजैन निवर्तला असे ठरेल, पण हें आवारुणीचे विधान चुकलेले असावे. कारण चिनी प्रवासी हुएनत्सांग यानेही स्थानिक दंतकथांवरून नागार्जुनावि घयी असे लिहून ठेविलें आहेः-*नागार्जुन बोधित्सव' was well practi Bed in the art of compounding medicines, by taking a prepa tation lhe nourished the years of life for many hundreds of years, so that neither the mind nor appearance decayed सात वाहः [ज ]had partaken of this mysterious medicine” Beal's