पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ वें ] नित्यनाथसिद्धाचा रसरत्नाकरग्रंथ. ओळींत सुमारे १॥ श्लोक आहे. या मानाने पाहतां आमच्याजवळ असलेल्या हस्तलेखांत एकंदर ( २४+४०४२ =६४० ) सुमारे साडेसाहारों श्लोक आहेत. वादिखंडांत संपूर्णपणे धातुवाद किंवा किमया वर्णिलेला आहे. आमच्याजवळच्या त्रुटित प्रतीत एकंदर १७ उपदेश पूर्ण झाले असून १८ वा उपदेश अपूर्ण आहे; त्याचे फक्त ३६ च श्लोक आहेत. या १८ ही उपदेशांत काय काय विषय आहेत हे खाली देतों मणजे वादिखंडाचे महत्व बरोबर लक्षांत येईलः १ उपदेश–रसदीक्षाविधान। २ ,, –सर्ववर्गसाधनादि रसशोधनादि नाम । ३ ), –वजादिशोधनं ।। - ताररंजनं ।। –स्वर्णवर्णोत्कर्षणं । ---नागरंजन चंद्रार्कवेधनं च। —द्रुतसूतप्रयोगः । ( ;) –वंगस्तंभनादि दुलकरणं। –वजयोगेन हेमकरणं । १०-१५ –सारणक्रामणजारणसत्वद्रुतियंत्रकरणानि । १६ ,, -गुटीरसायनमूलीभक्षणविधिः, केशरंजनवीर्यवृद्धिस्तंभनादानि । १७ ,, -रत्नादि, गंधवादः, धनधान्यवर्धनं च । १८ । —सूतबंधनादि (त्रुटितं )। या विषयसूचीवरून रसशास्त्र ऊर्फ धातुवादावरचा हा केवढा महत्वाचा भाग आहे हे कळून येईल; ह्मणूनच श्रीमाधवाचार्यानी यांतील श्लोकाध रसेश्वरदर्शनांत उतरून घेतला असावा.

  • *

३ ३

  • * ०

३ ३ ७ ०