पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण रसं रसायनं दिव्यंः सूचिते नैव बुध्यते ॥ ७ ॥ सिद्वैः शिवमुखात्याप्तं तेषां सिद्धिश्च साधनात् ॥ संप्रदायकमे ( मैः ) युक्ते ( तैः ) तैः स्वशास्रेषु गेपितं ॥ ८ ॥ मयापि तन्मुखात्प्राप्तं साधितं बहुघा तव ( ? ) ॥ + रसशास्त्रााण सर्वाणि समालोक्य यथाक्रमं ।।। साधकानां हितार्थाय प्रकटीक्रयतेऽधुना ॥ ९॥ इ. इ. रसरत्नसमुश्चयकाराने, वादिखंडांतील ( उपदेश १ला, श्लोक९-७३ हे) ६६ श्लोक आपल्या शिष्योपनयन' नामक साहव्या अध्यायांत (श्लोक १-६६) उतरून घेतलेले आहेत. या उताच्यानंतर र. र. स. यति पुढे आणखी ५ श्लोक इतर ठिकाणचे आहेत; पण वादिखंडांतील पहिला उपदेश श्लोक ७३ सच संपतो. असो. वादिखंडाच्या दसन्य उपदेशापासून विषयास प्रारंभ झाला. प्रथमोपदेशांत श्लोक ६४-६, पर्यंत सत्तावीस रससिद्धांची नित्यनाथसिद्धाने जी नावे दिली आहेत ती तुलनेकरितां आह्मी रसरत्नसमुच्चयावर लिहिते वेळी टीपंत दिलेलींच आहेत. नित्यनाथ सिद्धार्ने चर्पटिनाथाचा उल्लेख केलेला असल्यामुळे व रसरत्न करांतून रसेश्वरदर्शनांत माधवाचायनी एका श्लोकाधीचा उतारा वतलेला असल्यामुळे नित्यनाथसिद्ध याचा काळ इ. स. १२६०-१३०० च्या दरम्यान असला पाहिजे. याहून पूर्वीही नित्यनाथास नेतां येत नाहीं व अलीकडेही आणतां येण्याजोगें नाहीं. याविषयी सविस्तर विवेचन वाचकांनी रसरत्नसमुच्चयावरील प्रकरणांत पहावे; झणजे कारणे कळतलि. वादिखंडांतील विषय. वादिखंडाची हस्तलिाखत प्रत पूणे मिळाली नाहीं हें वर लिहिलेलेंच आहे. बाकीचा भाग नंतर दुसन्या प्रतींत मिळाला. यांची एकंदर ४० पत्रे मिळाली. प्रत्येक पत्रांत सुमारे १२x२ ओळी आहेत; व प्रत्येक | + येथून श्लोक ७३ पर्यंत रसरत्नसमुच्चय, अ. ६ व्यामध्ये उतरून घेतलेला आहे.