पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण बद्धवा तभूधरे यंत्रे दिनैकं मारयेत्पुटात् ॥ इत्येवं जारिते सूते मारणं पारेकीर्तितं ॥ १० ॥ अथवा मासयोग्यं तु हन्याद्रसान्वितं रसं ॥ सूतं च धनसत्वं च मर्दयेत्कंगुली (गो) दवैः ॥ ४१ ॥ दिनैकं गोलकं चैय शोषयेदात खरे ॥ गर्भयंत्रगतं पाच्यं त्रिदिनं तु महाग्निना ॥ ४२ ॥ करीषाग्नौ दिवाराचौ पचित्वा भस्मतां नयेत् ॥ ४३ ॥ इति श्रीनागभट्टविरचिते कामरत्ने षोडशोपदेशः समाप्तः ॥ १६ ॥ प्रकरण १२ वें. ॐ नित्यनाथसिद्धाचा रसरत्नाकरग्रंथ. ) नित्यनाथसिद्धाचा ‘रसरत्नाकर' ह्मणून श्रीवेंकटेश्वर छापखान्यांत जे पुस्तक छापलेले आहे, त्यांत कित्येक भाग कमी आहेत; उदाहरणार्थ, यांत वादिखंड व पुढील दोन खंड नाहींत तसेच कलकत्ता प्रतींतही नाहींत. वादिखंड ह्मणजे रसविद्येचा उर्फ किमयेचा भाग आहे. हे खंड तर अत्यंत महत्वाचे आहे. याचे पुढे निरीक्षण करूं. प्रथम छापील पुस्तकाचे निरीक्षण करू. वेंकटेश्वर छापखान्याने काढलेली प्रत हिंदी भाषानुवादासह आहे. या ग्रंथांत काय काय विषय आहेत ते ग्रंथकाराच्या शब्दांनींच देतोंः-- रसोपरसलोहानां तैलमूलफलैः सह। असाध्यं प्रत्ययोपेतं कथ्यते रससाधनं ॥२॥ वैद्यानां यशसऽथय; व्यावतानां हिताय च ॥ वादिनां कौतुकार्थाय;वृद्धानां देहसिद्धये ॥३॥ मंत्रिण मंत्र सिद्धयर्थ विविधाश्चर्य कारण। पंचखंडामेदं शास्त्रं साधकानां हितं प्रियं ॥१॥ रसखडे तु वैद्यानां; व्याधितानां रसके । । वादिनां वादिखेडे च; वृद्धानां च रसायने ॥ ५॥ मंत्रणां पंचखंडे च रसादीद्वैः प्रजायते ॥ सुतरां नास्ति संदेहः तत्तत्खंड विलोकिनाम् ॥ ६ ॥