पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ ro १२ वें] १ (सरत्नाकरपंथ. ५७ खंड | विषय | उपदेश यावरून रस१ | रसखंड वैद्यक रत्नाकरांत डावीकडे | रसेंद्रखंड चिकित्सा

दिलेली पांच खंडे | चादखंड * | धातुवाद ( किमया ) | मंत्रखंड मंत्रसिद्धि

व विषयआहेत हे रसायनखंड । देहसिद्ध __वाचकांस कळून येईल. या पैकी वादिखंडच छापील पुस्तकांत आढळत नाहीं हें वर लिहिलेच आहे. या पांच खंडावरून या ग्रंथाचा एका वादिखंडाशिवाय बाकीच्या सर्व भागांत वैद्यकीच आहे हे कळून येईल. मंत्रखंडांतील मंत्र तरी देहारोग्याचेच ( #. विषहारक वगैरे ) आहेत, तेव्हां रसरत्नाकर हा ग्रंथ मुख्यत्वेकरून रसवद्यकावरचा आहे हे सिद्ध होते. पूर्वीच्या ग्रंथांचा उल्लेख. यदुक्तं शंमुना पूर्व रसखंडे रसोर्णवे ॥ रसस्य वंदनार्थे च दीपिकारसमंगले ।।.६ ॥ व्याधितानां हितार्थाय प्रोक्तं नागार्जुन यत् ॥ उक्तं चर्पटि सिद्धेन स्वर्गवैद्यकपालके ॥ १७ ॥ अनेकरसशास्त्रेषु संहितास्वागमेशु च ॥ यद्वक्तं वाग्भटे तो सुश्रुते वैद्यसागरे ॥ ८ ॥ अन्यैश्च बहुभिः सिदैः यदुक्तं च विलोक्यतत् ।। क्यतत् ॥ तत्र यद्यदलाघ्पं स्यात् ययदुर्बममौषधं ॥ १९ ॥ तत्तत्सर्वं परित्याज्य सारतं समुद्धृतं ॥ क्वचिच्छाख्ने किया नास्ति कमसंख्या नच क्वचित् ॥ २० ॥ पात्रायुकिः क्वचित्रास्ति संप्रदायो नच क्वचित् ॥ तेन सिद्धिनेतत्रास्ति रसे वाथ रसायने ॥ २१ ॥ वैव्ये, वादे, प्रयोगे थ तस्माद्यत्नो मया कृतः ॥ यद्यत्तूरुसुखात् ज्ञातं स्वानुभूतं च यन्मया ॥ २२ ॥ तत्तलोकहितार्थाय प्रकटी क्रियतेऽधुना ।। 1. पदन्यत्र तत्रास्ति यदत्राास्ति न तत्वचित् ॥१४॥ । रसरत्नाकरः सोयं नित्यनाथेन निर्मितः ॥ २५ ॥ * बड ३। ४ । ५ हे तीन्हीं, छापील प्रतीत नाहीत.