पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ वें | प्रकरण ११ वें. कामरत्नांतील रसायनशास्त्र. । श्रीनागभट्टाविरिचत कामरत्नांत कांहीं रसायन प्रयोग आहेत. या कामरलांत एकंदर सोळा उपदेश आहेत; त्यापैकी १६ वा उपदेश याविषया वरचा आहे. या कामरत्नाचा काळ कळत नाही, हा ग्रंथ इतर २।४ ग्रंथांबरोबर कलकत्त्यास छापलेला आहे. श्रीनित्यनाथसिद्ध विरचित कामतंत्र व हे वेगळे असावेत असे दिसते. नागभट्ट विरचित कामरत्नांत रस व रसविद्येविषयी खालील माहिती आहे. ती एकत्र पहाण्यास मिळावी ह्मणन एथे उतरून घेतलेली आहेः-- अथ वीर्यस्तंभनवाजकिरणादिषु प्रोक्तरखयोगादिसिद्धये रसादि. शोधनमारणं च ॥ तत्रादौ रसशोधनं ॥ पलाठू न कर्तव्यं रससंस्कारयुमुत्तमम् । अघोररेणैव मंत्रण रससंस्कारपूजनं ॥ १ ॥ ॐ अघोरेभ्योऽथ घोरभ्यो घोराघोरतरेभ्यश्च सर्वतः सर्व शर्वेभ्यो नमस्ते रुद्ररूपेभ्यनमः ॥ २ ॥ इत्यघोर मंत्रः ॥ कुमाय च निशाचूर्णा दिने सूतं विपर्दयेत् । । पातयेत्पातनायंचे सम्यक् शुद्धो भवेद्रसः ॥ ३ ॥ अथवा हिंगुलालूतं ग्राहयेत्तत्रिगद्यते । पारिभद्ररसैः पैष्यं हिंगुलं याममात्रकं ॥ ४ ॥ जवीराणां द्रवै वथ पेयं पातनयंत्रके। तत्सूतं योजयेद्योग सप्तकंचुकवर्जितं ॥ ५ ॥ रसस्य दशमांशं तु गंधं दत्वा विमर्पयेत् ।। जंबीरस्य द्रनैयामं पेष्यं पातनयंत्रके ॥ ६ ॥ पुनर्भद्ये पुनः पात्यं सप्तवारं विशुद्धये । इत्येवं शुद्धि ( ४ ) माख्यातं यथेष्टेकं प्रकारयेत् ॥ ८॥ अथ रसमारणम् । सु ( उ) तं सर्वस्य सूतस्य तप्तखल्वे विमर्दनम् । अजाशकृपानं तु भूगर्ते वितयं क्षिपेत् ॥ ९ ॥ तस्योपस्थितं खल्वं तप्तखल्वमिदं भवेत् ।