पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० वें ।। दत्तात्रेयतंत्रांतील रसविद्या. याच्या ११ व्या पटलांत असा एक श्लोक आहे:- गृहीत्वा मृत्तिकगंधं कदलीरससंयुतं ॥ ताम्रपत्रे प्रलिप्तेन जापते रौप्य भजन ॥ १४ ॥ या श्लोकाच्या मागेपुढे हा किमयेचा विषय बिलकुल नाहीं. या तंत्राचे १३ वे पटल तर स्वतंत्रपणे रसायन प्रयोगांसच समर्पण केलेले आहे. यांत एकंदर तीन प्रयोग आहेत. ते सर्वस एकत्र पाहण्यास मिळण्या करितां येथे उतरून घेतो.:- ३ 33 52 ईश्वर उवाच।। | . है गोमूत्रं हारतालं च गंधकं च मनःशिला । समं समं गृहीत्वा तु यावत् शुष्यति पेषयेत् ॥ १ ॥ एकादश दिनं यावत् यत्नेन रक्षयेत् शुचिः + । मंत्रेण धूपदीपादि नैवेद्यैर्दुग्ध संयुतैः ॥ २ ॥ अथ मंत्रः। ( यंत्रस्नु )। ॐ नमः हरिहराय रसायनसिद्धिंकुरुकुल स्वाहा ।। अयुतजपेन सिद्धिः ॥ . + तद्वंटी गोलकं कृत्वा वत्रेण वेष्टयेत्पुनः । मृत्तिका लेपयेत्तस्य छावा शुष्कं तु कारयेत् ॥ ३ ॥ x मर्ने कुंडे विनिक्षिप्ते पलाटी काष्ठवन्हिना। . * ज्वालयेदष्टयागंतु नान्यथा शंकरोदितं ॥ ४ ॥ तद्भस्म जायते सिद्धि विद्धि सिद्धिसमाकुम् ॥ ताम्रपाचे अग्निमध्ये बिंदुमान्नं नियच्छति ॥ ५ ॥ तत्क्षणाजायते स्वर्ण नान्यथा शंकरादितं । । . दातव्यं गुरूभक्ताय न दद्याद्दुष्टमावसे ॥ ६॥ १.४५ सिद्धपीठे भवेसिद्धिः गायत्री लक्षजापनैः । १ ७ २१) यस्मै कस्मै न दातव्यं दातव्यं शिवभक्तक ॥ ७ ॥ 11

  • मेरुतंत्र तर हल्ली वेंकटेश्वर प्रेसमध्ये छापलेले आहे. + * सच पाठभेद । + 'सर्वं तु पाठभेद । ४' गर्तकुंडे' पाठभेद ।

। * यांतील पाठभेद बडली ( पो. मुरगोड ) येथील वे, यज्ञेश्वरदिक्षित इनामदार यांचे संग्रहांतील प्रतविरून घेतलेले आहेत. ती प्रत जुनाट व हस्तलिखित अहे. या पहें पाठभेद पुष्कळच आहेत, ह्मणूण दुसरा पाठ स्वतंत्रपणे दुसरीकडे देऊ. तात्पर्यत फरक मात्र नाही.