पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५७ भारतीय रसायनशास्त्र. [ प्रकरण राज्यात रसरत्नाकर रसरत्नावली रसार्णव मंथानभैरव रहेंद्र चिंतामणि धन्वंतरिमत रसाधु रसेंद्रसहित रुग्दानश्चय-माधवनिदान ? प्रतिधुकुर वैया ! अश्विनीकुमारसंहिता । । योगरत्नदीप । प्रकरण १० द. ' 13 | : दत्तात्रयतत्रांतील रसविद्या, 1।। १ । ।


। दत्तात्रेयतंत्र या नावाचे एक तंत्र केलकत्यास छापलेले आहे. याचे एकंदर ३० पटल आहेत. या पत्राचा बरोबर काळ समजत नाही. पण यांत नागार्जुनाचा उल्लेख (२४-१ ) असून किमया' या अर्थी 1 रसायन शब्द उपयोजिलेला आहे. अस्सल प्राचीन रसशास्त्रीय ग्रंथांत

किमये ' ला रसकर्म' असंच झटलेले आहे. * रसायन' शब्द पूर्वी देहसिद्धीला लावीत; पण अलीकडच्या ग्रंथांत याच्या अगदी उलटा प्रकार आढळतो. रसायनशब्द लोहांसडीला लावतात. तेव्हां रसायनशब्द क्रिमयेच्या अर्थी योजिलेला असल्यामुळे, हे तंत्र अलीकडील काळांतले असावे असे ह्मणता येईल. या तंत्रांत खालील तंत्रग्रंथांचाही उलेव आहे त्यावरूनही कदाचित् पुढे मागें या तंत्राचा का आहे ह्मणून त्याचा उतारा देऊन ठेवितों. ते नानाविधा लोक यंत्रमंत्राभिचारिकाः। 12TB आगमोक्ताः पुराणोक्ताः वेदोक्ता डामरे तथा ॥ ४ ॥ एक है। उड मेरुतंत्रे च काल (क) चंडे ( डी ) श्वरे तथा । राधातंत्रे च देवेश तारातचेऽमृतेश्वरे ॥ ५ ॥ तत्सई कलकं कृत्वा कल वीथोववाजतं ॥ ३० ॥ ॥ १ ॥ वरून प्रस्तुत तंत्र उड्डीशतंत्र, मेरूतंत्र, * काकचंडीश्वरतंत्र, राधातंत्र व अमृतेश्वरतंत्र इत्यादि तंत्रांनंतर निपजलें हैं उघड होते. ht: . चेत पुढे मागे या तंत्राचा काळ ठरण्याचा संभव