पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९ वै] प्रकरण ९वें. ॐ योगतरंगिणी. ॐ ग्रंथकाराने आपल्या विषयीं खालील माहिती दिली आहे, तो ह्मणतो:- आपस्तंबस्याच्च खोलेपनाम्नो। घाम्रो भासां कडपल्लीभवस्य तैलंगस्य प्रतिभानो गिरीशे ।। काधिवासं कुर्वतो भूरिकीर्तेः ॥२॥ रान्नां मान्यस्यान्न रिगीणंभट्टस्यासीत्पुत्र बल्लभो वेदविद्यः ।। तस्यासोरन् सुनवोऽमी निपल्लो राम्रो गोप चेति नाम्नान्नयोगप ॥३॥ तेषु विमलु भटेन नाम्ना योगतरंगिणी।। चिकित्सा लिख्यते मूरि ग्रंथेभ्यः स्वपरार्थिना ॥ ४ ॥ यावरून हा ग्रंथ त्रिमल्लमट्ट नामक तैलंगी ब्राह्मणाने लिहिला आहे हे कळून येईल. या ग्रंथांत खालील ग्रंथांचे उतारे आहेत, त्यांत कांहीं साध्या वैद्यकाचे व कांहीं रसवैद्यकाचे ग्रंथ आहेतःचरक वसंतराज शाङ्गधर बौद्धसर्वस्व गारक्षमत भलूकमत वैयालंकार चक्रदत्त चकदत्त । मानिक मदनपाल सारसंग्रह योगशत योगरत्नावशी इंद रसरत्नप्रदीप आरोग्यदर्पण बृहदात्रेय समार्ग * प्रयोगपारिजात रसमंजरी होणात्रेय चिकित्सा वृद्धारीत चिकित्साकलिका नागार्जुन वीरासिंहावलोकन चर्पट रुद्रतंत्र । :: हा रसपद्धति' नामक ग्रंथच इसचितापानी की काय ? ए ।