पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण १८ ग्रंथाचा कर्ता काशीवासी उपाध्याय सारस्वतकुलावतंस माधव नांवाचा सौराष्ट्र देशांत जन्मलेला कोणी आहे. याची शके १७३१ मधील प्रत पहाण्यास मिळाली. रसशास्त्रांवरील ग्रंथांत यांचे फार महत्व आहे; कारण अनुभव घेतल्या खेरीज 'नुसत्या प्राचीन ग्रंथांवरून) एकही प्रयोग लिहिला नाही, अशी कत्याची प्रतिज्ञा आहे; शिवाय परंपराः ग्रंथांतील गूढ भाग, प्रत्यक्षमाहिती वगैरे ही यांत पुष्कळ आहे. संस्काराः परतंत्रषु ये गूढाः सिद्धिसूचिताः । तानेच प्रकटीकर्तुमुद्यम विल कुर्म हे ॥ ४ ॥ अभौषं बहुविदुषां सुखावश्यं । शास्त्रेषु स्थितमकृतं न तलिखा। यत्कर्म व्यरचयमग्नतो गुरूणां । प्रौढानां तदिह वदामि चीतशंकः ॥ ६ ॥ अध्यापयति यदिदर्शयितुं क्षमते । सूतेंद्रकंर्मगुरवो गुरवस्तएव ॥ शिष्यास्त एव रचात पुरो गुरूणां । शेषाः पुनस्त दुभषाभिनयं भजंते ॥ यद्यन्मयाऽ कियत कारयितुं चशक्यं । सूतद्रकर्मतदिह प्रथमां बभूवे ।। ७ ॥अध्यापयाति इदं नतु कारयति । कुवात नद्भाधयंत्युभये मृषाथाः ॥ ८॥ कर्मयशद. साध्यं स्यादुर्लभं यद्यदोषधं ॥ तत्तत्सर्च परित्यज्य सारभूतं प्रकाशितम ॥ १० ।। क्वचिच्छास्त्रे क्रिया नास्त कर्म संरव्या नच क्वचित् ॥ रस युक्तिः क्वचिन्नास्ति संप्रदायः क्वचिन्नच ॥ ११ ॥ अतः सिद्धिर्न सच वापि रसायने ।। वैद्यवादे प्रयोगच तस्माद्यत्नो मया कृतः ॥ १२ ॥ यद्यद रुमुखोद्गीतं स्वानुभूतं च यन्मयः ।। तत्ताक हितार्थाय वक्ष्याम्यनति विस्तरं ॥ १३ ॥ यदन्यत्र सन्नास्ति यत्रास्वि न तन्क्वचित् ॥ १४ ॥ | येणे प्रमाणे याग्रंथाचे महत्व फार आहे. असो खाली दिलेल्या ग्रंथांचा उल्लेख यांत आहेः माणिकल्पदुम । (रस) वाग्भट (रसरत्नसमुच्चय ) लियना । रसरत्नाकर लघुयागतरंगिणी रसचंतामणि भावप्रकाश शिवागम इशाइधर रसमंजरी रसपद्धति रसहृदय राजनिघंटु श्वेश . रस पद्धति सिद्धलक्ष्मीश्वरतंत्र सराजलक्ष्मी