पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वें ] योगरत्नाकर. १७ १ चपट (दि-नाथ). २ रुद्रतंत्र. ३ नागार्जुन. ४ यापल ( रुद्रयामल ). ५ चिकित्सामृतसागर. ६ योगसार. ७ सारसंग्रह. ८ प्रतिमुकुर, ९ योगरत्नावली. १० वैद्यालंकार. ११ योगरत्नसमुच्चय. १२ योगतत्व. १३ राजमार्तड, १४ रसरत्नप्रदीप. १५ चिकित्सादीप. १६ शिवागम. १७ वैद्यामृत. १८ वैद्य जीवन. १९ चिकित्सासर. २० वीरासिंहावलोकन. ६१ योगतरंगिणी * २२ रसपद्धत. ।।।। २३ रसरत्नसमुच्चय. २४ रसरत्नाकर. २५ सेंद्रचितामणि. २६ रसहृदय २७ रसमाधव ( आयुर्वेदप्रकाश कर्ता ) * २८ नारायणाय. २९ सार्णव. ३० विदेह. ३१ गदनिग्रह. ३२ वंगसेन. ३३ अगस्तिसहिताः । ३४ अंदमाधव ३५ वैद्यरहस्य ३६ चिकित्साकलिका. | या शिवाय योगरत्न करत' अनेक वनौषधि वैद्यकावरच्या ग्रंथांचा उल्लेख आहे. | चिकित्सा अलिझा हा ग्रंथ प्रसिद्ध वाग्भटाचा नातू ‘तिसट' याने लिहिला असून तो रसवैद्य कावर नाही, तथापि येथे यादीत त्याचा समावेश केलेला आहे. प्रकरण ८वे. प्रकर 28 आयुर्वेद प्रकाशाचे सूक्ष्म अवलोकन वरील यादींत आर्युवेदप्रकाशकत्यस ‘योगरत्नाकरकत्या * रसमाधव असे ह्मटले आहे. या आयुर्वेदप्रकाशाचे थोडक्यांत अवलोकन करूं, तो ग्रंथ १५० वर्षांहून प्राचीनतर आहे हे तर उघडच झाले. असो. या

  • ‘योगतरंगणी' व 'आयुर्वेदप्रक श? या दोन ग्रंथांच्या उत्तम हस्तलिखितप्रा। हुबळी येथील देशी वैद्य दत्तात्रयशास्त्री पुणे यांजवळ आहेत त्यांनी त्या प्रत। कृपाकरून आम्हांस पहाण्यास दिल्या.