पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण ब्रहद्वाशिष्ट; रसाणव; र सहृदय; नित्यनाथाचा रसरत्नाकर, रसहृदयस्वरस; रसमंगल; सिाडिलक्ष्मीश्वरतंत्र; चरक; नागार्जुनीय लोहशास्त्र; लोकनाथ; वैद्यनाथ प्राणनाथ; रामराज (हा बहुधा रामराजी ग्रंथाचा कत असावा ). इत्यादि. उपसंहारांत ग्रंथकार लिहतो कीं:- अनिजि ( श्चि ) तफलाश्चान्ये योगास्ते हि पयौज्झताः ॥ यथा न रोचते किंचिद्यंजनं लवणैर्विना ।।। रसशास्त्रं विना तद्वत् सर्वशास्त्रं न रोचते ॥ २ ॥ किं दरिद्रस्य विद्याभिः, ज्वरजीर्णस्य किं धनैः ॥ आरोग्यमजरातितं त्रयत्नादवाप्यते ॥ ३ ॥ बहुसंग्रहसंहितार्थ मूरि--स्फुरदंतःकरणेन कंठधार्य : ॥ निरमाय मया र सेंद्रचिंतां--मणिरच्छिद्रतया मणेरनर्धः ॥ ४ ॥ हा ग्रंथ मुख्यत्वेकरून रसवैद्यकावरचा आहे; तथापि प्रास्ताविक ६।६। अध्याय सामान्य रसायनशास्त्रावरचे आहेत; व हो भाग बराच विशदपणे लिहिलेला आहे. पुढच्या भागांत सर्व औषधे आहेत. प्रकरण ७ दें ४ योगरत्नाकर.* समारे १५० वर्षांपूर्वीच्या योगरत्नाकर' नामक ग्रंथाच्या एका हस्त लिखित प्रतीत डॉ. गर्दै यस खालील रसवैद्यकावरील ग्रंथांची नावे आढळलीं; यांत कांहीं ग्रंथकारांचाही नावं आहेत असे स्पष्टपणे दिसते.