पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ भारतीय रस्सायनशास्त्र. [ प्रकरण तेवढ्या पूरती वंशावळ खाली दिली आहे; या वंशावळीवरून पहिला सिंघण ख्रिस्ती शकाच्या अकराव्या शतकाच्या अखेरीस झाला हे कळून येई. रसरत्नसमुच्चयांतील सिंघण राजा हा बहुतकरून दुसरा सिंघण असावा तसा तो असेल तर हा ग्रंथ १२४७ नंतर कांहीं वपन रचिला गेला असावा असे दिसते. ह्मणने सामान्यतः इ. स. १३०० च्या सुमारास हा ग्रंथ रचिला असावा. डॉ. गर्देयांच्या मते तो इ. स. ८०० नंतर केव्हांतरी रचिला असावा. वरील विचारसरणीवरून यः ग्रंथाचा काळ सुमारे ६. स. १३०० हा ठरतो. सवणचंद्र (दुसरा) इ० स० १०६९। सिंघण ( पहिला ) मलुगि भिलुम (इ० स० ११९१ ) जैत्रपाळ (इ० स० ११९१-१२१० ) सिंघण ( दुसरा ) इ० स० १२१०-१२४७) याप्रमाणे पांडवकाळापासून ते इ. स. १३०० च्या सुमारे ६२-६३ ग्रंथकार रसशास्त्रावर होऊन गेले, व त्यांच्या ग्रंथांवरून सिंहगुप्तसुनु (किंवा सँघगुप्तसुनु) (वाग्भट ? ) याने रसरत्नसमुच्चय हा ग्रंथ सुमारे इ. स. १३०० च्या सुमारास रचिला, * या गोष्टी आपणांस कळून येतील, प्रो. प्रफुल्लचंद्रराय यांनी आपल्या “ History of hindu chenmisr, या ग्रंथाच्या प्रस्तावनेतही ( पृ. ८९ पहा ) असेच मत दिॐ आहे. ते ह्मणतातः - ०४ the date of the R. R. S. may, therefore, fll placed bete wran the 13th and 14 th conhersces A. D. " Jntro, .: D. Jntro, p. 1dxxxix, आमचों व त्यांची प्रमाणे भिन्न आहेत, ही ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे.