पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५वें | सरत्नसमुच्च. रसशास्त्रावर पूर्वी जे नानात-हेचे वाङमय पसरलेले होते, त्यांत कांह, संहितारूप ग्रंथ, कांहीं सूत्रग्रंथ, कांहीं वार्तके, व कांहीं निबंटु असावेत असे खालील उल्लेखांवरून कळून येईल. रसशालेमध्ये कसे लोक ठेवावेत हैं ग्रंथकार सांगतातः-- रससंहितयो बैंद्या निघंटुज्ञाश्च चकाः ।। सर्वदेशजभाषाज्ञाः संग्राह्यास्तेपि साधकैः ॥ २४ ॥ अ० ७ ॥ आतां आपण कांहीं ग्रंथकारांविषयीं याच ग्रंथांत कांही विशेष मिळते काय हे पाहूं. सिंघण व भैरवानंद. इयं हि पोटली प्रोक्ता सिंघणेन महीभृता ।। सिंघणस्यापि निर्दिष्टा भैरवानंद योगिना ।।। लोकनाथोक्तपोटल्या उपचा। इह स्मृताः ।। १६-१३१ ॥ रसः क्रव्यादनापायं प्रोक्तो पंथानभैरवे। तिघणक्षणिपालस्य भूरियांसप्रियस्य च ।। १६ १४३ ॥ यावरून सिंघणराजाच्यावेळीं लोकनाथ व भैरवानदयोगी हे होते हैं। कळून येईल; कदाचितू भैरवानंद्योगी हे लोकनाथसिद्धांचे शिष्यही असं शकतील. भैरवानंदयोग्यांवर सिंघणराजाची फार वेहाल मर्जी होती असे दिसते; कारण खालच्या उल्लेखांत त्याने भैरवानंदयोग्यास एक गांव इनाम दिला असेंवर्णन आहेः-- | दिष्टो ग्रामं समासाद्य भैरवानंदयोगिना ॥ १६-१४३ ॥ *मंथानभैरव' हा भैरवानंदयोग्याने केलेला ग्रंथ असावा असे वरील उल्लेखावरून वाटते. वासुदेवाला ** मुनीः श्रीवासुदेव असे ह्मटले आहे. पथ्यांत ककारा दिनिषिद्ध पदार्थ दोन ग्रंथातून सांगितले आहेत (१) देवीशास्त्रातून व (२) श्रीकृष्णदेवोदिद ग्रंथांतून. श्रीकृष्णदेवोदित ग्रंथ कोणता हे कळत नाहीं. वासुदेव व श्रीकृष्णदेव हे एकच असतील काय ? रसवैद्यक व साधे वैद्यक यावरचे वाङमय ब-याच प्राचीन काळापासून इकडे प्रचलीत होते. रसार्णव हा ग्रंथ नागार्जुनापेक्षां (इ. स. १००)