पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण त्याहून बराच प्राचीन ऋणजे इ. स. ३००-४०० च्या सुमाराचा असावा असे डॉ. गर्दै यांचे मत आहे. (वाग्भट, प्रस्तावना, पहा ). ग्रंथारंभीच ग्रंथकाराने आपल्या पूर्वीच्या रससिद्धांची नांवें दिली आहेत; ती अशी,- आदिमश्चंद्रसेनश्च लेकेशश्च विशारदः ॥ कपाली मत्तमांडव्यौ भास्करः शूर ( सूर) सेनकः ॥ २ ॥ रत्नकाशश्च शंभुश्च सात्विको नरवाहनः । । इंद्रदो गोमुखश्चैव कंवलिव्याडरवच ॥ ३ ॥ नागार्जुनः सुरानंदो नागबोधिर्यशोधनः ॥ खंडः कापालिको ब्रह्मा गोविंदो कंपेको हरिः ॥ ४ ॥ सप्तविंशतिसंख्याकाः रससिद्धिप्रदायकाः ॥ रसांकुश भैरवश्च नंदी स्वच्छंदभैरवः ॥ ५ ॥ मंथानभैरवश्चैव कार्कचंडीश्वरस्तथा ॥ बासुदेव ऋषिःगः क्रियातंत्रसमुच्चयी ॥ ६ ॥ इसेंद्रतिलको योगी भालकी मैथिलाव्हयः ॥ महादेवो नरेंद्रश्च रत्नाकरहरीश्वरौ ॥ ७॥ एतेन क्रियतेऽन्येषां तंत्राण्यालोक्य संग्रहः ।। रसानाथ सिद्धानां चिकित्सार्थोपयोगिनां ॥ ८ ॥ सुतुना सिहँगुप्तस्य रसरत्नसमुच्चयः ।। अध्याय १ ला, १ आगमः । आदिम' ह्मणजे 'आदिदेव महेश' होय; किंवा 'आदिम' नावाचा कोणी अगदी प्रथम रसतंत्र कतो असावा. आगम' नांवाचा ग्रंथकार असणे शक्य दिसत नाहीं. * आगम' हे ग्रंथांचे नांव असते. २ रत्नघोषश्च । ३ तात्विको । या भाई तथैक: असाही पाठ आहे, पण त्यायोगें २७ रससिद्धांची संख्या भरत नाही. । कपिलो व्यालिरेव च । ५ लंबको, लंपटो। ६ काकथंडीश्वर । ७ ऋष्यशंगः । ८ मर्यलाव्हयः । ९ वासुदेव हरीश्वरः । १० संघगुप्तस्य ।।