पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४थे ] ३ धातुवाद खरी आहे ! प्रातिलेपना रसेन द्विगुणाभ्युक्तं ।। | तपनीयं शुकपञ्चवर्ण भवति । द्रवीकृत वलेन (?) कृष्णायसेनेत्ति केचित् । तेनैव हिंगुलकसहितेनेत्यपरे। यांवर टीका अशी आहेः१६ रसेन पारदेन । Some say with melted black iron Others say with melted black iron mixed with versuition.' Rasa is meacury-commentary." असे. इ. पू. ३२९ च्या सुमारास होऊन गेलेल्या चाणक्याच्या ग्रंथांत जर पाच्याचे, पान्यांच्या वेधकत्वाचे व एकंदर धातुशास्त्राचे विशेष उल्लेख आहेत; व टीकाकारांच्या मते जर तेव्हां शाकला दिकांचीं धातुशास्त्र व रत्नशाखें होतीं , तर याही पूर्वी कित्येक शतकें या विद्या इकडे प्रचलित असल्या पाहिजेत. गरुडपुराणांत मणिपरीक्षेच्या अध्यायांत कांही प्रसंगी व्याडि, व व्यास यांची नांवे आली आहेत. व्याडि हा मोत्यांच्या प्रकरणांत आलेला आहे; व व्यास हा रत्नपरीक्षेत आलेला आहे. याप्रकारे पुष्कळ काळापासून धातुशास्त्र, रसविद्या, माणपरीक्षा वगैरे विषयांचे आमचे लोक अध्ययन करीत आहेत. प्रकरण ५ वें. | ॐ सरत्नसमुच्चय. रसरत्नसमुच्चय: - रसरत्नसमुच्चय हा ग्रंथ आनंदाश्रम ग्रंथावलींत प्रसिद्ध झालेला आहे. ही प्रसिद्ध वैद्य वाग्भटाची आहे अशी कांहीं जणांची समजूत आहे; पण डॉ. गर्दै यांचे मत असे आहे की वैद्य वाग्भट व या ग्रंथाचा कर्ता हैं। भिन्न असून रसरत्नसमुच्चय हा ग्रंथ इ. स. च्या ओठव्या शतकाहून अर्वाचीन आहे, तो किती अवाचीन आहे! हे पुढे पाहू. वैद्यवाग्भट हा