पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५वें ] । सरत्नसमुच्चयः ३५ पुढे ६ व्या अध्यायांतही * २७ रसासद्धांची नांवें आलेली आहेत, ती अशी:--- | व्याल्याचार्यश्चंद्रसेनः सुबुद्धिनरवाहनः ।। नागार्जुनो रत्नघोषः सुरानो यशोधनः ॥ १७ ॥ इंद्रधूमश्च मांडव्यः चैपटिः सूरसेनकाः ॥ ऑदिमो नागवुद्धिश्च खंडः कापालिको मतः ॥ १८ ॥ कामारिस्तांत्रिकः शंभुः लंको लंपटशारदौ ॥ बाणासुरो सुनिश्रेष्ठ गोविंदः कपिलो बलिः ॥ १९ ॥ एते सर्वेतु राजेंद्र रससिद्धामहाबलाः ॥ ६० ॥ सप्तविंशतिसंख्याका रससिद्धिप्रदायकाः ॥ वंद्याः पूज्याः प्रयत्नेन ततः कुर्याद्रसार्चनं ।। ६१ ॥

  • हा शिष्योपनयन' नांवाचा रसरत्नसमुच्चयांतील बहुतेक संपूर्ण अध्याय ( श्लोक १-६६ ), नित्यनाथाच्या रसरत्नाकरा च्या वादिखंडातील प्रथमोपदेशांतून उतरून घेतलेला आहे. ( उपदेश १ ला, ९-७३ पहा ) हैं वादिखेड फार प्रयासाने आह्मांस मिळालें, वेंकटेश्वरप्रतीत हे खंड छापलेले नाही. या चादिवंडांत अथपासून इतिपर्यंत धातुवाद ऊर्फ किमयाच आहे. हा अत्यंत अपरूप ग्रंशाचा भाग अप्रसिद्धच आहे. पूर्वीच्या २७ रससिद्धांची नांवें रसरत्नाकरांत अशी दिल आहेत. (६३-६८)

सर्वेषां रससिद्धानां नाम संकीर्तयेत्सदा । व्याल्याचार्यचंद्रसेनः सुवुद्धिर्नरवाहनः ॥ नागार्जुनो रत्नघोषः सुरानंद वैशोधरः । इंद्रधूमश्च पांडव्यो, चर्पटः शू ( सू ) रसेनकः ॥ डमो नागवाद्धश्च खाडकोपडिको हरः । कापाडी सात्विकः शंभुः लंको लंपट शारदौ ॥ बाणासुरो सुनिश्रेष्ठ गोविदः कपिलो बलिः । एते सर्वे तु भूपेंद्राः रससिद्धप्रदायकाः ॥ चरति सर्वलोकेषु नित्यं भोगपरायणाः । सप्तविंशतिसंख्याका रसासाद्धपदायकाः॥ १ व्याड्याचार्यः । २ इंद्रद्युम्नश्च । ३ चर्पटी शूर । ४ आगमो; आडमो, ढमौ । ५ कापालिकः परः । ६ कामाारः सात्विकः; । कामाारस्तात्विकः । ७ लंकालंपट । ८. सूतेंद्राः । | १ रसविद्यानां । २ यथोधरः । ३ खंडः कापालिकेऽपरः । हाच खरा पाठ असावा,