पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण | अलीकडे चाणक्याचे मूळ अर्थशास्त्र मिळालेले असून, ते मैसुरास छापत आहे. हा ग्रंथ ६००० चा असून दंडीने उल्लेख केलेला हाच चाणक्याचा ग्रंथ होय. याचे थोडेसे भाषांतर लैसूरचे पंडित रुद्रपटण शामशास्त्री यांनी केलेले मजकडे पाठविले होते हा ग्रंथ इ. पू. ३२९ च्या सुमारचा खास आहे. यांत आमच्या धातुशास्त्राचे व पारदविद्येचे अनेक उल्लेख आहेत;- यांत कोशाध्यक्षाच्या ११ व्या अध्यायांत मोती, रत्ने, सुगंधी द्रव्ये चर्मे, कांबळीं, रेशमी व कापसाची वस्त्रे वगैरेंची लक्षणे सांगितलेली असून, ती उत्कृष्टपणे कशीं संग्रहास ठेवावी याचे वर्णन आहे, करकमतप्रवर्तनं नांवाच्या १२ व्या अध्यायांत खनिजशास्त्र व खनिजद्रव्ये यांची माहिती आहे. त्यांत प्रथमच 'शुल्बधातुशास्त्र व * रसपाक जाणणाच्या लोकांचा राजाने संग्रह करावा असे सांगितले आहे, पं. शामशास्त्री यांनी रसपाक' याचा अर्थ 'the art of disti. llation and con bens ahion of mereury' असा केलेला आहे टीकाकाराने शाकलादिकांच्या धातुशास्त्रांचा उल्लेख केलेला आहे. नंतर सुवर्ण, शिलाजतु, मिश्रधातु ( ores ), रूप्यधातु (silver ores ) त्यांचे सत्वपातन, ताम्र, शीसधातु, त्रपु, तीक्ष्ण, वैक्रांत, मणिधात, दिकांचे वर्णन आहे. या अध्यायांत दोन तीन ठिकाणीं पारदविद्येचे उले आहेत. अशा कांहीं सुवर्णधातु ( gold-ores) सांगितल्या कीं, • प्रतीवापार्थस्त ( त ) स्ताम्ररूप्यवेधनाः' ज्या तांबे व कसे यांना वध करू शकतात. यावर टीकाकाराने असा खुलासा केलेला आहे कीं:- “ताम्नस्य रूप्यस्थ वा हेमत्वापादनाः । । सुवणाध्यक्षावर १३ वा अध्याय स्वतंत्र आहे. यांत सोन्याचे , शुद्धाशुद्धता, प्रत्येकाची लक्षणे, ते शुद्ध करण्याच्या रीती, आहेत. पुढील अध्यायांत सोनारांची कामे वगैरे दिली आहेत. | एके ठाई पाण्याचा पुनः असा उल्लेख आलेला आहे की:- करण्याच्या रीती, वगैरे विषय का