पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] । धातुवाद खरा आहे ! ३१ या प्रमाणे इतर अनेक पारिभाषिक शब्द आहेत. त्यांचा विस्तार येथे करावयाचा नाहीं सध्या इतिहासाचा विषय असल्यामुळे रसविद्या व तीतील शब्द मूळचे आपल्याचकडचे असल्यामुळे, तिकडची त्यांची सध्यांची भाषांतरे चुकीचीं व काल्पानक झाली आहेत. या एका गोष्टींवरूनच आपल्या भारत वर्षातूनच ही विद्या पाश्चात्य देशांत २०००३००० हजार वर्षांपूर्वी पसरली हे कळून येते. | ब्रह्मपुराणांत गौतमीमाहात्म्य एक बराच प्राचीनतर भाग आहे; त्याच्या ९३ व्या अध्यायांत खालील श्लोक आहेत:-- महतां दर्शनं ब्रम्हन् जायते नहि निष्फलं ।। ।. द्वेषादज्ञानतो वापि प्रसंगाद्वा प्रमादतः ॥ ३८ ॥ || अयसः स्पर्शसंस्पर्श रुक्मत्वायैव जायते ॥ ३९ ॥ ब-याच प्राचीन काळापासून तांत्रिक लोकांनी रसविद्येचा अभ्यास भरतखंडांत केला होता याविषयी आतां प्रो. रॉय यांचीही खात्री झालेली आहे. ते लिहितातः « The existmec of a vast ancient Tantric literahnre with alchlmy as a component part has now been placed bey andt doub” Has of Elaandc0m chendestry Vol II, Intrs, p. 42. कुञ्जिकामत उर्फ कुब्जिकातंत्र नांवाच्या एका प्राचीन तंत्रग्रंथांत रस क्रियेचे अनेक उल्लेख आहेत. या तंत्राची गुप्त लिपीत लिहिलेली एक प्रत इ. स. ५०० च्या सुमारची मिळाली. वरील तंत्रांत एकेठाई वाक्य आहे कीं:- पालेन विहितो वेधः किं व्यंजतो न विध्यते ॥ रखावद्धं यथा तानं न भूयस्ताक्षतां व्रजेत् ॥ ॐ । * परापरप्रकाशिका नामक शैव ग्रंथांतही असाच उल्लेख आहेः रसविद्धं यथा तान्नं ताम्रभावाद्विमुच्यते ॥ । सुवर्णेन सहकत्वं गतं तद्यानि हेमताम् ।। एवं स शिवतां प्राप्त न पुनः पशुतां व्रजेत् ॥