पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ भारतीय रसायनशास [ प्रकरण | सिद्धरस-Mercury of the Sages. हे भलतेच भाषांतर हाय ! ‘सिद्धरत' म्हणजे आमच्याकडे, एका विशिष्ट तहेने तयार केलेला । पारा, असा अर्थ होतो. ' सिद्धांचा रस ' असे भाषांतर तिकडच्या लोकांनी केलेले आहे. सिद्ध रसाचे लक्षण असे दिले आहे कीं:- योऽग्निसहत्वं प्राप्तः संजातो हेभतारकर्ता च । बद्धो रसश्च ज्ञेयः विधिना सिद्धिप्रदो भवति ।। कालिकारहित तान्न-Copper withonta Shadonw. तांबे कांहीं रासायनिक क्रियेने अग्नींतही काळे न पडण्याची युक्ती आमच्या रसग्रंथांत आहे; असे झाले म्हणजे त्या तांब्यास ‘कालिकारहित ताम्र' असे ह्मणतात. । रस-Water of metalo. रसास तो रसरूप असल्यामुळे आपल्याकडे 'रस' असें ह्मटले आहे, ‘रसनात्सर्वधातूनां रस इत्युच्यते बुधैः ।' अशीही त्याची व्युत्पत्ति दिलेली अ.हे. रसोहमप्सु कौंतेय' यांत देखील सर्व प्रवाही पदार्थ, मध्ये मी श्रेष्ठ असा पारा आहे' असाच भगवंतांचा आशय असावा असे वाटते. वाल्मीक, ऋष्यशंग, मांडव्य व वसिष्ठ यांस जर पारा व त्याची विद्या इकडे माहीत होती तर त्यांच्या नंतर शेकडो वर्षांनी ३ गेलेल्या श्रीकृष्णास पारा माहीत नव्हता हे शक्य दिसत नाही. पाण्यां. तील मी रस आहे' असा जो वरील वाक्याचा अर्थ कारतात, त्यांत स्वारस्यच नाही. एका जातींच्या पदार्थातील सर्वोत्कृष्ट वस्तु मी आहे. असे सांगण्याकडे नेहमीं भगवंतांचे लक्ष असते. पांडवानां धनंजयः नीनां वासदेवोऽस्थि' वगैरे वाक्यांत हेच तत्व गोविले आहे असो. | रसमणि-Hydrolith. Hydrolith झणजे * पाण्याचा दगड' होय. सिद्ध रस करून तो ॐ दगडासारखा घट्ट व कठिण बनविला ह्मणजे त्यास 'रसमणि अ आपल्याकडे ह्मणतात. पक्वबीज-Perfcehed Gold. (1d.