पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण यावर वीरशैवधर्म शिरोमणींत अशी व्याख्या आहे कीं:- रसविद्धस्य ताम्रस्य, रससंपर्कात् । सुवर्णतां प्राप्तस्य, न पुनस्तास्वत्वदशा ॥ याचप्रमाणे बसवपुराणांतही ( अ० ३८-८७ ) याविषयी असा उल्लेख आहे की | यथा रसस्य संस्पर्शात ताम्नं भवति कांचनम्। तथेशदीक्षया मर्त्यः शिवो भवति निश्चयात् ॥ असो. कित्येकांचा आक्षेप असा आहे की पारा हा पदार्थ व पाच्याच विद्या हीं इ. स. ४०० च्या सुमारापूर्वी हिंदुस्थानांत नव्हती, पण ती त्यांची चूक-खास चूक आहे. सुमारे पहिल्या शतकांतल्या नागार्जनाच्या गोष्टीवरून व आणखी इतर पुराव्यांवरून इ. स. पूर्वी हजारों वर्षीपासून -यांत तैःण्य, मल, व . गंधरहित शुद्ध स्पर्शाने विद्ध झालेला पारा स्वर्ण झाला. गंधानें विद्ध रुपे झाला, तैक्ष्ण्याने विद्ध तांबे व लोखंड झाला, मलानें विद्ध कथिल व सीस झाला, या प्रकारे नाना धातुरूप तो बनला, असे यांत ह्मटलेले आहे. यांत रसवेत्त्यांची उपपत्ति दिलेली आहे. पाश्चात्य प्राचन रसवेत्त्यांची या बाबतीत काय समजूत होता, हे डब्ल्यू दड यांनीही स्टआपल्या the principle of i:: Organic chemistry या ग्रंथांत दिलेले आहे. या ग्रंथाचे ए. डिले यांनी इंग्रजीत भाषांतर केलेले आहे. (भाषांतराची तिसरी प्रत, १९०८ सालची पाहा.) पाच्यावर लिहितेवेळी ( पत्र मध्य ) ते लिहितात की:-* In the older history of Chemist while the experimental conception of a chemical cler was not yet developed, mercnry was regarded as the te of the metallic character; this found expression in the at mercury was regarded as a constituent of all metals the endeavours to prepare gold and silver from metals, which an connected with this tiew. had +ke first purpose, the " Tiklng of the mercury : malking it nonvolatile.यी उताच्या पाश्चात्य प्राचीन मतें होती व त्यांचे ध्येय काय होते हे कळून येईल. nected with this tiew, had geunerally जा उताज्याने पाश्चात्य प्राचीन रसवेत्त्यांचा काय