पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे | धातुवाद खरा आहे ! २७ २७ पाच्याविषयी प्राचीन ग्रंथांतील उल्लेख. रा. रा. केसरीकर्ते यांसः-- शैवपरंपरेच्या ग्रंथामधून रसविषयक उल्लेख असतात हे मी मागे लिहिलेलेच आहे. त्या प्रमाणे वीरशैवमतांच्या कांहीं ग्रंथांत कांहीं रसविषयक उल्लेख सांपडले. हे आगमग्रंथ शंकराचार्याहून तर किती तरी प्राचीन आहेत. परमेश्वरागम व सूक्ष्मागम या दोन्ही ग्रंथांत एकच श्लोक आढळतो, तो दृष्टांताच्या रूपाने घेतलेला आहे. तो असाः यथा हि रजतं ताम्ररसयोगात्सुवर्णताम् । तथा शिवज्ञानरसात शूद्रादिः शिवतांव्रजेत् ॥ –वे लोह बनून राहिला, त्या गर्भाचा मल कथिल व शिसे वनला, आणि या प्रमाणे भूमीवर प्राप्त झालेलें तें तेज अनेक धातूंच्या रूपानें वृद्धिंगत झाले. गर्भ हिमालयावर ठेवितांक्षणी त्याच्या तेजाच्या योगाने रंजित झालेले ते पर्वतसंबंधी वन सर्व सुवर्णाचे झाले. हे पुरुषश्रेष्ठ राघवा? तेव्हां पासून अग्नीसारखे तेज रूप असलेले सुवर्ण जातरूप ह्मणून प्रख्यात झाले. यांत सांकेतिक अर्थ दृष्ट्या ब-याच चुका आहेत. यावर रामाश्रमाची टीका अशी आहे की ( मी महत्वाचाच तेवढा भाग उतरून घेतलेला आहे )-( गंगा ) दिव्यं रूपमधारयत् । स्रोतोरूपं मुक्वा इति शेषः । तस्या महिमां दिव्यरूपवैभवं सः ऐश्वरतेजोराशिः पारदः अवशीर्थत शीर्णः । उत्तमस्त्रीदशेने रसेश्वरस्य तद्रहणाय उचलाद्वयोजनपर्यतमिति सुप्रसिद्धं । यद्वा सः अग्निः अवशर्यत ऐश्वरं तेजस्त्यक्तकानित्यर्थः । अभ्यषिंचतेत रसेश्वरेणेति शेषः स्रोतांसि नाड्यः ।......यत् यस्मात् अस्याः निर्गतं तत् तस्मात् गंगागर्भतो निर्गमात् तत्तेज: जांबूनदाकारसुमेरुकन्यापत्त्यत्वात् गंगायास्तप्तजांबूनदं सुवर्ण तेन समप्रभमासीदिति शेषः । अतएव धरणीं प्राप्तं साक्षात्स्वबद्धं धरणीस्थ वस्तु का वनमकरेत् । समीपवार्तभूसंस्थं अतुलप्रर्भ हिरण्यं रजतमकरोत् । तत्तेजः संबधितैयादेव तद्य - वहितभूस्थं वस्तुजातं ताम्नं काष्र्णायसं लोहे अभिजायत ।...तत्तस्य गर्मस्य मलं पुससि च अभवत् । अयं भावः। तैक्ष्ण्यमलगंध ( धा ) मुक्तेन शुद्धेन स्पता विद्धं स्वर्ण । गंघयुक्तेन विद्धं रजतं । तैक्ष्ण्ययुत्तेन विद्धं तानं लोहं च । मलयुक्तेन विद्धं त्रपुसीसे इति नानाधातुः तद्रूपम् । नच स्पर्शवेधित्वमेतस्य, अपिरूपवेधित्व मपत्याहू ।