पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण वाक्येही सांकेतिक अर्थानेच उलगडणारी असून, ती रसविद्याविषयक उल्लेखाची आहेत. * असो. यांतील रहस्य कळणे झाल्यास वरील उतान्यांचे सां दायिकरीत्याच अर्थ केले पाहिजेत; शब्दार्थ करूं नयेत; कारण याविषयी असे नियम आहेतः ( १) आगमं ज्योतिषं वैद्यं तथा गारुडमेव च ।। संप्रदायेन गृण्हीयात् शब्दार्थ नैव कारयेत् ॥ १ ॥ ( २ ) गारुडे धातुवादे च ज्योतिषे वैद्यके तथा । कारण प्रत्ययस्तत्र; न तु शब्दविचारणा ॥ २ ॥ या नियमांचे अर्थ उघडच आहेत.

  • या भागाचे भाषांतर, वे. काशीनाथ वामन लेले यांनी, आपल्या रासाय पाच्या भाषांतरांत याप्रकारे केलेले आहे:-( पृ १२८। १२९ पहा )
  • हे रामा ! नंतर धातूंनी भूषित अशा सर्वोत्कृष्ट कैलास पर्वतावर जाऊन पुत्रोसत्ती कारितां त्या सर्व देवतांनी अग्नीची प्रार्थना केली, 'हे देवकार्य आहे, ह्यास्तव, है महाले जस्वी, हुताशना ! पर्वतकन्या जी गंगा तिचे ठाई तू शंकराचे तेज नेउन टेव, नैतर सांगितलेले कार्य कर ण्याविषयी देवांनां वचन देऊन अग्नी गंगे समीप आला आणि म्हणाला, 'हे देवि ! तुं गर्भ धारण कर । हे देवतांनां प्रिय आहे' अशाप्रकारचे हैं। अग्नीचे भाषण श्रवण करून गंगेने दिव्यरूप धारण केले. तेव्हा तिचे सौंद वैभव अवलोकन केल्याबरोबर तो ( पारदरूप शिवतेजोराश ) आसमंतातु भाग उचंबळून पडला, तेव्हां अग्नीने चोहीकडून गंगादेवीला (विवर्य रूप पारदानें । अभिषेक केला. ( म्हणजे गंगेच्या आसमंताद्भागीं अग्नानं तो पारद ठेवला.) असत है रघुनंदना रामा ! गंगेचे सर्वे ऑघ त्यानं भरून गेले. नंतर त्या सर्वदेवाय

जा गा म्हणाली, “हे देवा, तू ठेवलेले हे अत्यंत उग्र ते न धारण करण्यास मी समर्थ नाही. त्या तेजोरूप अग्नीच्या योगानं माझ्या शरीराचा अगदी भर न असल्यामुळे मला फारच मूछी येऊ लागली आहे. 'ह्यावर सर्व देवांच्या उद्देश * इन केलेल्या द्रव्याचे भक्षण करणारा आने ‘ह्या हिमालयाच्या पार्श्वभाग 2

  • वैव' ह्मणून गंगेला ह्मणाला असता, त्याचे भाषण श्रवण करून तो अ उज्वल गर्भ, हे निष्पापा या महातेजस्वी गगे आप
  • निष्पापा या महातेजस्वी गगनं आपल्या प्रवाहापासून हिमालयावर न हैविला, गैपासून निघालेले तें तेज तापलेल्या सुवर्ण

। निघालेलें तें तेज तापलेल्या सुवर्णासारखे होते, आणि

। प्रदेशावर ते ठेवले गेलें तो भूप्रदेश अतुल कांतीने युक्त असे सुवर्ण

तेजाच्या तीक्ष्णपणःमुॐ पलीकडे असलेला कांहीं भूप्रदेश (?) ताम्र ह्मणून ज्या भूप्रदेशावर में ठवले गेले है बनला, व त्या तेजाच्या तीक्ष्णपणः मुॐ पली