पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५ ४ थे । धातुवाद खरा आहे ! स तस्या महिमां दृष्ट्वा समंतावशीर्यत ।। समंततस्तदा देर्वी अभ्यार्षचत पावकः । सर्वस्रोतांस पूणनि गंगाया रघुनंदन । | | तमुवाच ततो गंगा सर्वदेव पुरोगमं ।। अशक्ता धारणे देव तेजस्तव ससुद्धतं ।। दह्यमानाग्निना तेन संप्रव्यथितचेतना । । अथाब्रवीदिदं गंगा सर्वदेवहुताशनः । इह हैमवते पार्श्व गभौयं संनिवेश्यतां । श्रुत्वा त्वग्निवचो गंगा तं गर्भमतिभास्वरं ।। । उत्ससर्ज महातेजाः स्रोतोऽभ्यो हि तदानघ। यदस्या निर्गतं तस्मात्तप्तज़ांबूनदप्रभम् । कांचनं धरण प्राप्तं हिरण्यमतुलप्रभम् । तानं काष्र्णायसं चैव तैक्ष्ण्यादेवाभिजायत ।। मलं तस्याभवत्तत्र त्रपु सीसकमेव च ।। तदेतद्धरण प्राप्य नानाधातुरवर्धत । । निक्षिप्तमात्रे गर्भ तु तेजभिरभिराजतं । । । सर्वं पर्वतसंनद्धं सौवर्णमभवद्वनम् ।। जातरूपमितिख्यातं तदाप्रभृति राघव ।। सुवर्ण पुरुषव्याघ्र हुताशनसमप्रभं ॥ बालकांड, अ, ३७ वा. रसरत्नसमुच्चयाच्या व रामायणाच्या उतान्यांत एकाच शिवबीजाचे वर्णन असून, त्यास * शिवरेतस्', ' शिवतेजस्' असेही म्हटलेले आहे. दोन्ही ग्रंथांत या 'शिवतेजा' चा व नाना धातूचा संबंध जोडलेला आहे. यावरून, पाच्यापासूनच नाना उपाधींनीं सर्व धातु बनल्या अशी पूर्वीची समजूत फार प्राचीन काळापासून इकडे असल्याचे कळून येईल. 'शिवरेत' ‘शिवतेज’ वगैरे म्हणजे पाराच होय यांत शंकाच नाही. येथे, शिवतेजाप्रमाणेच अग्नि, गंगा, वायु, गर्भ वगैरे शद्ब सांकेतिक अर्थाचे आहेत. तसेच, * सर्व पर्वतर्सनद्ध ( श्वेतरूपं ) वनं तेजोभिरंजित सौवर्णमभवत् व " तदाप्रभति, हे राघव ! हुताशनसमप्रभं सुवर्ण जातरूप मिति ख्यातं' हीं